शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत: नाना पटोले

nana Patole

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदे फडणवीस सरकावर शेतकऱ्यांच्या अनके मुद्यांवरून विरोधक टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शिंदे सरकराच्या काळात … Read more

शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; कोण होणार कृषी मंत्री ?

mantrimandal vistar

हॅलो कृषी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी आज शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. ही प्रक्रिया आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू झाली असून राज्यपाल भगतसिंग कोशारी शिंदे गट भाजप युतीच्या आमदारांना शपथ देतील. भाजपचे ९ मंत्री तर शिंदे गटाचे ९ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी … Read more

अतिवृष्टिग्रस्तांना योग्य मदत देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन स्तरावरून योग्य मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेती, ग्रामविकास व इतर खात्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ही … Read more

खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची तात्काळ मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. नुकताच त्यांनी विदर्भ दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली … Read more

जिल्ह्याचा ब्रँड व्हावा ! एक जिल्हा एक उत्पादनासाठी नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील प्रत्येक जिल्हा हा विशिष्ट उत्पादनासाठी ओळखला गेला पाहिजे. तो त्या जिल्ह्याचा ब्रँड व्हावा. तसेच त्याची निर्यात करणे, बाजारपेठ उपलब्ध करणे आदी बाबतीत नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजना किती प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भाचा दौरा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकरिता मदत देण्यासंदर्भांत बोलत आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर मदतीच्या संदर्भात लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले आहे. रविवारी … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान, वीज दरात सवलत : मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. यात जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये इन्सेंटिव देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट एक रुपयांची सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी … Read more

Farmers Suicide : ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ शिंदे सरकारचा संकल्प मात्र राज्यात चित्र वेगळेच ; 24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer Suicide

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन खरिपाच्या पेरणीच्या काळात शेतकरी (Farmers Suicide) शेतात चांगलं पीक यावं म्हणून धडपड करीत होता आणि दुसरीकडं राज्यात सत्तानाट्य चालू होतं. त्यातही शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री होताच ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ करू अशी घोषणा केली. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना होऊन अवघे २४ दिवस उलटले … Read more

कोल्हापूर, सातारा, सांगलीतील शेतकऱ्यांनाही मिळणार 50 हजारांचे अनुदान ; निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. कारण नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेट बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती देखील शिंदे … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काही अटींमुळे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. त्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाचाही समावेश आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, असा शासन आदेश काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. … Read more

error: Content is protected !!