Grape Management: द्राक्ष पिकात मणी वाढ अवस्थेतील व्यवस्थापन जाणून घ्या द्राक्ष तज्ज्ञांकडून!  

Grape Management: काही भागात द्राक्ष पीक मणी वाढीच्या अवस्थेत आहे. वेगवेगळ्या साईझच्या मण्यांसाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची फवारणी तसेच ड्रीप मार्फत नियोजन (Grape Management) करणे गरजेचे असते. यावेळी द्राक्ष वेलीची चांगली वाढ होऊन उत्तम आणि निरोगी मणी तयार होण्यासाठी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी द्राक्ष पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन (Grape Management) जाणून घेऊ या. परिपक्व अवस्था ते काढणी … Read more

Grapes Export : यावर्षी द्राक्ष निर्यात नोंदणी निम्म्याने घटली; अवकाळीचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष पिकाच्या निर्यातीसाठी नोंदणी (Grapes Export) करता यावी. यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) आपल्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत (Grapes Export) दरवर्षीप्रमाणे नोंदणी सुविधा सुरु केली आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत राज्यातील केवळ 7 हजार 458 द्राक्ष बागांची नोंदणी एपीडाकडे झाली आहे. जी मागील वर्षी नोंदवल्या गेलेल्या … Read more

Bedana Rate : बेदाणा बाजारात मंदीची शक्यता नाही; उत्पादन वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला (Bedana Rate) सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आता राज्यातील काही भागांमध्ये नुकसान झालेल्या आणि निर्यात गुणवत्ता गमावलेल्या द्राक्षांपासून शेतकरी बेदाणा विक्रीकडे (Bedana Rate) वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आणि पंढरपूर(सोलापूर), सांगली जिल्ह्यासह तासगाव परिसरात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र सद्यस्थिती पाहता … Read more

Bedana Production : यंदा 2 लाख 30 हजार टन बेदाण्याचे उत्पादन होणार

Bedana Production

हॅलो कृषी ऑनलाईन (Bedana Production) : सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे अधिक उत्पादन होते. हे उत्पादन सुरुवातीला अगदी धीम्या गतीने पहायला मिळत होते. मात्र आता या गतीत वाढ झाली आहे. राज्यातील बेदाणा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामात २ लाख २० हजार ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षात केवळ … Read more

error: Content is protected !!