सेंद्रिय कर्बचे अनुकूल परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकऱ्यांचा आज जैविक शेती करण्याकडे कल आहे. आजच्या लेखात आपण सेंद्रिय कर्बचे होणारे अनुकूल परिणाम याविषयी माहिती करून घेऊया … १. भौतिक सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकण मातीची संयोग पावून चिकणमाती ह्युमस संयुक्त पदार्थ तयार होतो. ह्युमसची सेंद्रिय कर्बाच्या अवस्थेतील उपलब्धता भौतिक अनुकूल प्रभाव पाडते. जमिनीची घनता कमी करून … Read more

सेंद्रिय कर्बसाठी जैविक खते

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खतांच्या मोठ्या प्रमाणात वापरामुळे आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागल्या. म्हणूनच जैविक शेती आणि जैविक उत्पादने यांचे महत्व आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढले आहे. सध्या मोदी सरकार जैविक शेतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. तसेच अनेक शेतकरी जैविक शेतीकडे वळताना दिसत आहेत. आजच्या लेखात सेंद्रिय कर्बसाठी आवश्यक जैविक खतांच्या बाबत जाणून घेऊया… सेंद्रिय … Read more

50 देशी गायींच्या शेणखतातून करतात शेंद्रीय शेती; मिळवतात लाखोंचे उत्पादन

हॅलो कृषी । रासायनिक पद्धतीच्या शेतीतून हजारोंचा खर्च करून शेती करणारे अनेक शेतकरी आपल्या आसपास आहेत. रासायनिक शेतीमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण त्यातून निर्यातीला आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अकोल्यातील म्हैसांग येथील शेतकरी हेमंतराव देशमुख यांनी रासायनिक शेतीतून लाखोंचा फायदा मिळवून यशस्वितेची किमया करून दाखविली आहे. 50 देशी गाईंच्या संगोपनातून व त्यांच्या गोमूत्र, शेणखताच्या … Read more

देशाच्या फक्त 2% शेतांमध्ये होतेय ऑरगॅनिक शेती; जाणून घ्या आधुनिक शेतीची सध्याची परिस्थिती

Organic Farming

हॅलो कृषी । शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे फार महत्वाचे आहे. पारंपारिक शेतीच्या तुलनेत शाश्वत शेती जमीन खराब होणे, भूजल अधोगती आणि जैवविविधता कमी करणे यासारख्या आव्हानांचा सामना करण्यास अधिक सक्षम आहे. याद्वारे, भारत पोषण सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम होईल आणि हवामान बदलांच्या आव्हानांचा सामना करण्यास देखील सक्षम असेल. ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने 2021 च्या … Read more

रासायनिक खतांना उत्तम पर्याय हिरवे खत

Green Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर यामुळे हल्ली मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो आहे. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांना सहज निमंत्रण दिले जात आहे. जमिनी देखील सततच्या रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे आपली सुपीकता गमावून बसल्या आहेत. जमिनीचा पोत खराब होताना दिसून येतो आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये याकडे गंभीर समस्या म्हणून पाहिले जात आहे. आणि … Read more

महेंद्रसिंग धोनी शेतीत व्यस्त; शेतमालाची करतोय थेट परदेशात विक्री

ColyFlower

हॅलो कृषी ऑनलाईन । भारताचा कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्ट २०२० साली त्याच्या क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेतली आहे. यानंतर धोनी काय करतो आहे, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना सतत लागलेली असते. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यापासून धोनीने आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याने शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. धोनी … Read more

सेंद्रिय शेतीतून त्या दोघा भावांनी केली कोटींमध्ये उलाढाल; जाणून घ्या त्यांची यशोगाथा | Satyajit and Ajinkya Hange

Satyajit and Ajinkya Hange

हॅलो कृषी ऑनलाईन । पुण्यातील भोदणी येथील सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे या दोन भावांनी  सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी बँकेतील करिअरवर पाणी  सोडले. इतकेच नाहीतर सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी  अनेक उपक्रम  ते राबवत आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये भरघोस उत्पन्न घेत या दोन भावांनी शेतातून तब्बल १२ कोटींची उलाढाल केली. शेतीमध्ये येण्यापूर्वी सुमारे सात ते … Read more

error: Content is protected !!