अरे देवा…! डिसेंबर मध्ये राज्यात पुन्हा विजांचा कडकडाट आणि पाऊस…हवामान खात्याचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकऱ्यांसहित राज्यातील सर्व जनता सध्या थंडीचा अनुभव घेत आहे. नोव्हेंबर च्या शेवटी आणि डिसेंबर च्या सुरवातीला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले. आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. 24 Dec: राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत;तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) … Read more

उत्तर भारतातील थंडीची लाट कमी होणार, महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? जाणुन घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट कायम आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी जळगाव येथे नीचांकी 7.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 23 रोजी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला … Read more

हिमालयात हिमवृष्टी : नागपूरात नीचांकी 7.8 तर मराठवाड्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Cold Weather

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे हंगामातील नीचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  आज दिनांक 21 रोजी राज्यात गारठा वाढणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर … Read more

रब्बी हंगामासाठी पंजाबराव डख यांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या ८ नोव्हेम्बर पासून राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरिपात पावसामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मात्र रब्बीच्या पेरणीसाठी सध्याचे हवामान चांगले आहे. त्यामुळे या आठवड्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. रब्बी हंगामाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे जाणून घेऊया … … Read more

error: Content is protected !!