Weather Update : पुढील काही तासांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह मेघगर्जना

weather update-3

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती … Read more

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

weather update-2

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात उष्णतेची लाट आली असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशात आता महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वाहणारे वारे येऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती … Read more

Weather Update : पुढील 7 दिवस मराठवाड्यात कसे असेल हवामान? तापमानात किती वाढ होणार?

weather update-2

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे आज जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची पाहायला … Read more

Weather Update : राज्यातील थंडी कमी होणार कि वाढणार? तुमच्या गावातील पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात तापमानात (Weather Update) बऱ्यापैकी घट होऊन थंडी वाढत असते. त्यांनतर फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून हळू हळू थंडी ओसरायला सुरवात होते. मागील दोन आठवडे राज्यात थंडीने अक्षरशः हुडहुडी भरली होती. त्यानंतर आता तापमानात काहीशा प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसत आहे. आपल्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज … Read more

Weather Update : राज्यात आज ‘या’ ठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद; पहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Weather Update

पुणे : (Weather Update) राज्यात मागील काही दिवस थंडीची लाट आली होती. अनेक भागात 10 डिग्री सेल्सिअसहून कमी तापमानाची नोंद झाली होती. मात्र आता तापमानात किंची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात औरंगाबाद (Aurangabad) येथे सर्वात कमी म्हणजे 11.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात सर्वाधिक 17 डिग्री सेल्सिअस तापमान … Read more

Weather Update : पुणे, नाशिक गारठले; राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती थंडी पहा

Weather Update Today

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील थंडीमध्ये (Weather Update) वाढ झाली असून आज पुणे (Pune News) अन नाशिक (Nashik News) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक येथे ९.६ डिग्री सेल्सिअस तर पुण्यात १०.२ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. पुण्यात कालपेक्षा आज जास्त थंडी असून मराठवाड्यात थंडीचे प्रमाणात कमी होताना दिसत आहे. … Read more

Weather Update : या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला इशारा; पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

Weather Update-3

पुणे । राज्यात आज तापमानात (Weather Update) घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसह उत्तर महाराष्ट्रात थंडीने हुडहुडी भरवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. राज्यात आज सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव, औरंगाबाद येथे झाली … Read more

Weather Update : राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात किती थंडी? पहा आजचा हवामान अंदाज

Weather Update Today

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील चार दिवसांपासून राज्यात सर्वत्रच थंडीचा (Cold Weather) कडाका वाढला आहे. आज महाराष्ट्रातील (Weather Update) अनेक जिल्ह्यांत 15 सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. यामध्ये सर्वात कमी तापमान पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाले. आज पुण्यामध्ये 9.2 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. राज्यात शुक्रवारी सर्वत्रच थंडी पाहायला मिळाली. यामध्ये Aurangabad येथे … Read more

Weather Update : राज्यात पावसाच्या हलक्या सरी, पहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

Weather Update

पुणे । राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशात हवामानातील बदलामुळे (Weather Update) राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा (Marathwada) अन विदर्भाच्या काही भागात गुरुवारी हलक्या सरींची नोंद झाली आहे. रोजचे तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. … Read more

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती ; पहा कधी आणि कोठे बरसणार सरी

rain

हॅलो कृषी ओनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील तापमानाचा पार वाढतो आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात तर उष्णतेची लाट सुरु आहे. भारतीय हवामन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील विदर्भ मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामन अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २० ते २५ मार्चदरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात पाऊस हजेरी लावणार … Read more

error: Content is protected !!