PM KISAN : e-KYC बाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक आणि केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ६००० रुपयांची रक्कम २०००रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये थेट वर्ग केली जाते. मात्र मध्यंतरी या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याने सरकारने याचे नियम अधिक कडक केले आहेत. पीएम किसान योजनेच्या खात्यासाठी ई … Read more

अवघे 2 तास बाकी ; 10 करोड हुन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान चा 10 वा हप्ता

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती तो दिवस अखेर आला आहे. केवळ काही तासांमध्ये मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. आज म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. … Read more

शिक्कामोर्तब … ! मोदी सरकारकडून 10 करोड शेतकऱ्यांना मिळणार नववर्षाची भेट ; जारी होणार PM KISAN चा 10 वा हप्ता

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. याच वेळी 20,000 कोटी इतकी … Read more

PM KISAN : चा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योज़ना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना . या योजनेद्वारे सरकार कडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाते. दरम्यान या योज़नेचा १० वा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. हा हप्ता आज म्हणजेच १५ डिसेम्बर ला खात्यात वर्ग केला जाणार अशी माहिती … Read more

PM किसान : 10 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी जारी, तपासा तुमचे नाव , जाणून घ्या कुणाला मिळतील 4000

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा बहुप्रतिक्षित 10वा हप्ता काही दिवसात जारी केला जाईल. यावेळी पीएम किसान योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना रु. 2000 ऐवजी 4000 रु. मिळतील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मोदी सरकार रु. शेतकऱ्यांना दरवर्षी … Read more

PM किसान चा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ; जाणून घ्या तुमच्या हप्त्यांचा स्टेट्स

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लवकरच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 10वा हप्ता जमा होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा 10वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. अशा स्थितीत नवीन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना चांगली भेट मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेशी संबंधित माहिती … Read more

PM KISAN : लवकरच 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ; शेतकऱ्यांना मिळतील अतिरिक्त 3 फायदे

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, जी केवळ शेतकऱ्यांसाठी आहे. भारतात कोट्यवधी शेतकरी आहेत, ज्यांनी स्वतःची नोंदणी केली आहे आणि ते प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता प्राप्त करण्यास तयार आहेत. रक्कम दुप्पट होणार ? पी … Read more

‘PM किसान सन्मान’ बाबत धक्कादायक बातमी; आता ‘या’ शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागणार

 हॅलो कृषी ऑनलाईन  : ‘PM किसान सन्मान निधी योजना’ ही केंद्र सरकार ची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. लवकरच या योजनेचा 1o  वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये 2000च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात. मात्र काही अपात्र शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेताना आढळले आहेत. … Read more

PM किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात, जाणून घ्या ताज्या अपडेट्स

money

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा आतापर्यंत करोडो लोकांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या योजनेचा 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची तयारी केली आहे. PM किसान सन्मान निधी … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनाही मिळणार बोनस, पीएम किसान हप्त्याची रक्कम होणार दुप्पट?

हॅलो कृषी ऑनलाईन : आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या किंवा मल्टी नॅशनल कंपन्या दिवाळीपूर्वी त्यांच्या कामगारांना दिवाळी बोनस देत असल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल. यावेळी सरकार आपल्या शेतकरी बांधवांसोबत असेच काही करू शकते. शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देतानाच सरकारने काही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. वास्तविक, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकार सातत्याने … Read more

error: Content is protected !!