PM Kisan : ई-केवायसी साठी केवळ एक दिवस बाकी; योजनेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आता शेतकरी या जोजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना ई – केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट 20222 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. … Read more

PM Kisan : ‘ई-केवायसी’ साठी 31 जुलै अंतिम मुदत, काय आहे स्थानिक पातळीवरील स्थिती ?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाभार्थी शेतकर्‍यांना 31 जुलैपूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांनी या शेवटच्या तारखेपूर्वी ई-केवायसी केले नाही तर शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ (PM Kisan) घेऊ शकणार नाहीत. 31 जुलैनंतर आधार हे लिंक होणार नाही. असे असले तरी … Read more

PM Kisan : योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसान मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत, या लेखात जाणून घेऊया. पीएम किसानबाबत मोठा बदल आता पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान (PM … Read more

PM Kisan : 9000 हून अधिक मृत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले PM किसान योजनेचे पैसे

PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) राबवली आहे. ज्या अंतर्गत लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. मात्र अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसून आले. यासंदर्भांत आता एक नवी माहिती समोर आली … Read more

PM KISAN SCHEME : महत्त्वाची बातमी…! ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी (PM KISAN SCHEME) योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करते. तुम्हीही 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. तुम्‍हीही पीएम किसान योजनेच्‍या … Read more

PM-KISAN : च्या 11 व्या हप्त्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली माहिती ; जाणून घ्या कोणाला मिळणार नाहीत पैसे ?

Tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) चा 11 वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये 31 मे पर्यंत दिले जाण्याची शक्यता आहे . याची माहिती खुद्द केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. आता प्रश्न असा पडतो … Read more

PM KISAN : मोठी अपडेट ! कधीपर्यंत मिळणार ११ वा हप्ता ?

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातल्या करोडो शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. PM किसान PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारने योजनेअंतर्गत 11 वा हप्ता जारी करण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पीएम किसान 11 व्या … Read more

PM KISAN ; लवकरच ११ वा हप्ता जमा होण्याची शक्यता ; पण तत्पूर्वी पूर्ण करावी लागेल ‘ही’ प्रक्रिया

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान (PM KISAN) सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. जानेवारी महिन्यात या योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 26 हजार शेतकरी PM KISAN योजनेसाठी अपात्र ; 11 कोटी रुपये केले जाणार वसूल

faramer

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाते. मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे. या पात्र शेतकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी … Read more

लवकरच येणार आहे PM KISAN चा 11 वा हप्ता ; काही मिनिटात तपासा लाभार्थी यादी,फॉलो करा या सोप्या स्टेप्स

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. मात्र ही योजना आर्थिक दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेली योजना आहे. मात्र काही … Read more

error: Content is protected !!