शिक्कामोर्तब … ! मोदी सरकारकडून 10 करोड शेतकऱ्यांना मिळणार नववर्षाची भेट ; जारी होणार PM KISAN चा 10 वा हप्ता

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. याच वेळी 20,000 कोटी इतकी … Read more

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार ‘या’ तारखेला जमा होणार

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना…. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये पाठवले जातात. या योजनेचा दहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्यापही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण आता येत्या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दहावा … Read more

PM KISAN : चा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योज़ना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना . या योजनेद्वारे सरकार कडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाते. दरम्यान या योज़नेचा १० वा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. हा हप्ता आज म्हणजेच १५ डिसेम्बर ला खात्यात वर्ग केला जाणार अशी माहिती … Read more

PM KISAN : केवळ 1 दिवस बाकी; 2000चा 10वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्रालयाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सरकार 15 डिसेंबर 2021 रोजी पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पैसे 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 मध्ये मोठा बदल केला आहे. … Read more

PM KISAN मोठी बातमी: ‘ई-केवायसी’ पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना दहावा हप्ता मिळणार नाही; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता वितरित करण्यास तयार आहे. 15 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करतील.25 डिसेंबरपूर्वी सरकार 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची काही प्रलंबित शेतीची कामे पूर्ण करता येणार आहेत. … Read more

PM किसान : 10 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी जारी, तपासा तुमचे नाव , जाणून घ्या कुणाला मिळतील 4000

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा बहुप्रतिक्षित 10वा हप्ता काही दिवसात जारी केला जाईल. यावेळी पीएम किसान योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना रु. 2000 ऐवजी 4000 रु. मिळतील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मोदी सरकार रु. शेतकऱ्यांना दरवर्षी … Read more

PM KISAN : लवकरच 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ; शेतकऱ्यांना मिळतील अतिरिक्त 3 फायदे

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, जी केवळ शेतकऱ्यांसाठी आहे. भारतात कोट्यवधी शेतकरी आहेत, ज्यांनी स्वतःची नोंदणी केली आहे आणि ते प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता प्राप्त करण्यास तयार आहेत. रक्कम दुप्पट होणार ? पी … Read more

PM किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात, जाणून घ्या ताज्या अपडेट्स

money

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा आतापर्यंत करोडो लोकांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या योजनेचा 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची तयारी केली आहे. PM किसान सन्मान निधी … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनाही मिळणार बोनस, पीएम किसान हप्त्याची रक्कम होणार दुप्पट?

हॅलो कृषी ऑनलाईन : आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या किंवा मल्टी नॅशनल कंपन्या दिवाळीपूर्वी त्यांच्या कामगारांना दिवाळी बोनस देत असल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल. यावेळी सरकार आपल्या शेतकरी बांधवांसोबत असेच काही करू शकते. शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देतानाच सरकारने काही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. वास्तविक, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकार सातत्याने … Read more

पीएम किसान योजनेमध्ये महत्वाचा बदल ; आता ‘हे’ कागदपत्र अनिवार्य

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देणारी केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत केली जाते. दोन हजारच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पोहोचवण्यात येते. या योजनेच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता या योजनेकरिता रेशनकार्ड अनिवार्य करण्यात आले … Read more

error: Content is protected !!