धक्कादायक ! सोशल मिडीयावर स्टेटस ठेवत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे आज परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्याने आत्महत्या केलीये. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्या अगोदर, सोशल माध्यम असलेल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत, उद्या आपली माती आहे मातीला या असे आवाहन केलं होतं. सोनपेठ तालुक्यातील चीवठाणा या गावातील चंद्रकांत भगवानराव धोंडगे वय ३५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे . चंद्रकांत ला केवळ … Read more

शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत; पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही घेतली शेतकरी आंदोलनात उडी

Greta Thunberg

हॅलो कृषी ऑनलाईन । कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली आहे. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले … Read more

महाराष्ट्राच्या काही भागांत तापमान 10°c पेक्षा कमी राहणार; फेब्रुवारीत अनुभवायला मिळणार गुलाबी थंडी

मुंबई | राज्यात सर्वत्र थंडिचा कडाका वाढला असून आता पुढील काही दिवसांत तापमान 10° c पेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यानंतर, परत एकदा थंडीचा स्पेल येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील ३-४ दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाडा,कोकण, मुंबईसह, मध्ये तापमानात विषेश घट दिसू शकते. तसेच काही … Read more

महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कडाक्याची थंडी; ‘या’ भागात 10-12°c तापमानाची शक्यता

Cold Weather

मुंबई |  राज्याभर सध्या चागंली थंडी पडलेली आहे. आता पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचवेळी मुंबई, ठाने या भागातील तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. As per IMD GFS guidance, Min Temp in north madhya mah will continue to lower on 30, … Read more

अन् त्याने थेट लाल किल्ल्याच्या कळसावरच फडकवला झेंडा

नवी दिल्ली | देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळापूर्वी आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला होता. आता तर एका आंदोलनकर्त्याने थेट लाल किल्ल्याच्या कळसावर चढून झेंडा फडकवलाय. Delhi: One of the protestors puts flags atop a dome at Red Fort pic.twitter.com/brGXnpkFiP — ANI … Read more

पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहील; हवामान खात्याने वर्तवली शक्यता

Weather Report

मुंबई | उत्तर महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे. 19 जानेवारी पासून येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये मुंबई व उपनगर मध्ये तापमानामध्ये 2-4 डिग्री सेल्सिअसने घट होऊ शकेल. तसेच, कच मधील काही भागात थंडीची लाट येऊ शकेल असेही हवामान विभागाने ट्विट करून म्हटले आहे. डिसेंबर मध्ये थंडीने नीचांकी … Read more

सुप्रिम कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना? – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी | सुप्रिम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा महत्वपुर्ण निर्णय दिला. मात्र कृषी कायद्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी कोर्टाने नेमलेल्या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणारेच सर्व सदस्य घेतल्याने कोर्टाच्या निर्णयावर अनेकांकडून शंकाही उपस्थित करण्यात आली. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सुप्रिम कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही … Read more

error: Content is protected !!