ऊसापासून साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय ; एका टनापासून मिळते 25 हजारांचे उत्पन्न, जाणून घ्या कुठे कराल संपर्क ?

Cane Jam

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो शेतकरी एखादे शेतीचे उत्पादन जास्त मिळाले की ते बाजरात विकण्यालाच जास्त प्राधान्य देतात. काही वेळेला मात्र या शेतीमालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागतो. मात्र अशावेळी ‘कृषी प्रक्रिया ‘ हा चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. फळांपासून ज्यूस ,जॅम ,जेली ,लोणची असे अनेक पदार्थ करून बाजारात … Read more

कांद्याला मिळतोय कवडीमोल दर ; शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , सध्याचे बाजारातील कांद्याचे भाव बघता कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कांदा हे हे वर्षभर मागणी असलेले नगदी पीक म्हणून शेतकरी याचे उत्पादन घेत असतात मात्र कांद्याचा दर घसरल्याने करायचे काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटल साठी दर मिळत … Read more

हिरवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ ; भारतीय भाजी संशोधन संस्थेने विकसित केले भारी तंत्रज्ञान

Green Chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजपर्यंत तुम्ही लाल मिरची पावडर बाबत ऐकले असेल. किंबहुना लालमिरची पावडर शिवाय भारतीय अन्नपदार्थ बनतच नाहीत. लाल मिरची पावडरला मोठी मागणी असते. याचबरोबर लाल मिरची पावडर बनवण्यासाठी मोठी उलाढालही बाजारपेठांमध्ये होत असते. मात्र आता लवकरच ग्राहकांना हिरव्या मिरचीची पावडर देखील उपलब्ध होणार आहे. त्यानिमित्ताने हिरव्या मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना … Read more

सांगली, कोल्हापूर , सिंधुदुर्ग भागाला अवकाळीने झोडपले ; पहा आज कुठे लावणार पाऊस हजेरी ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याच्या हवामानाचा विचार केला तर राज्यामध्ये काही भागांमध्ये अवकाळी पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाचा चटका अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. विदर्भात उन्हाचा पारा वाढला आहे. तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दिनांक 5 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर सिंधुदुर्ग … Read more

22 वर्षीय तरुणाने बनवले लसूण कापणी मशीन ; तोडणीचे काम झाले सोपे

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात बरेच लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, परंतु शेती करणे हे आपल्या सर्वांना वाटते तितके सोपे काम नाही. पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत अनेक जोखमीची कामे करावी लागतात. लसूण आणि कांदा पिके कापणीसाठी तयार आहेत . या पिकाची काढणी आणि प्रतवारी करण्यासाठी खूप श्रम लागतात आणि हे एक धोक्याचे काम … Read more

गायीचे पोट खराब होणे … वाचा लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : गाईला जुलाब होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु जर आपण त्याकडे लक्ष दिले नाही तर गायीची गंभीर स्थिती देखील होऊ शकते. गाईच्या पोटात बिघाड झाल्यामुळे सतत पातळ शेण येते, ज्यामध्ये एक प्रकारचा द्रव आढळतो. पोट खराब झाल्यामुळे गाईचे शरीरही खूप अशक्त होऊ लागते आणि त्याच वेळी दुधाचे प्रमाणही कमी होते. डॉक्टरांच्या … Read more

100 ते 300 रुपये किलोने विकल्या जातात शेणाच्या गोवऱ्या ; अशा प्रकारे घरबसल्या सुरु करा व्यवसाय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो जनावरांचे शेण आणि त्याच्या गोवऱ्या इंधन म्हणून जळणासाठी आजही खेडोपाडी वापरल्या जातात. तसे पाहता शेण म्हणजे निरुपयोगी असेच समजले जाते. पण शेतकऱ्यांनो या शेणाच्या गोवऱ्यांच्या माध्यमातूनही तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं … खरेतर शेणाच्या गोवऱ्या होळी आणि इतर धार्मिक विधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापरल्या … Read more

गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती ; तापमान नियंत्रित करण्यापासून अनेक फायदे

हॅलो कृषी ऑनलाईन : आपलं घर आकर्षक करण्यासाठी घराला देण्यात येणारे विविध रंग हे लोकांना नेहमीच आकर्षित करतात, मात्र कराडच्या एमआयडीसीत चक्क देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून रंग निर्मिती करण्यात येत असून हे रंग घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यापासून ते घराचे तापमान नियंत्रित करणे व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे यासारख्या विविध बाबींसाठी उपयुक्त ठरताना दिसत … Read more

हळद प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पद्धती, काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो यापूर्वीच्या लेखात आपण हळद शिजवण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती त्यांचे फायदे आणि तोट्यांची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण हळद वळविण्याच्या पद्धती, हळद पॉलिश करण्याच्या पद्धती गुणवत्तापूर्ण हळद कशी असते याची माहिती घेऊया… हळद वाळविणे उच्च प्रतीची व टिकावऊपणासाठी शिजवलेली हलद एकसारखी वाळविणे. वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट काँँक्रीटवर करावी. … Read more

हळद काढणी तंत्रज्ञान, हळद शिजवण्याची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत , फायदे आणि तोटे जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजच्या लेखात आपण हळद काढणी आणि हळद शिजवण्याची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत तसेच त्याचे तोटे आणि फायदे याबाबत माहिती घेणार आहोत. १) हळद काढणी: हळद काढण्याच्या अगोदर खालील माहिती असणे आवश्यक आहे. बेने लावल्यापासून 8 ते 9 महिन्यांनी पिक काढणीस तयार होते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात. काढणी साधारण … Read more

error: Content is protected !!