Punganur Cow : अडीच फुटाची पंगानुर जातीची गाय; मोदींनीही केली तिची सेवा! वाचा वैशिष्ट्ये…

Punganur Cow Breed Modi Served Her

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या निवासस्थानी गायींना चारा (Punganur Cow) घालत असल्याचा एक फोटो समोर आला आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी त्यांनी गायींना चारा घालत गोसेवा केली आहे. या फोटोमध्ये पंगानुर जातीच्या गायी दिसत आहेत. मात्र दिसायला बुटकी आणि आगळीवेगळी असलेली पंगानुर गायीची जात नेमकी कशी असते? या गायीच्या जातीचा … Read more

Dairy Farming : देशी व जर्सी गायींमध्ये काय फरक असतो; वाचा संपूर्ण माहिती…

Dairy Farming Indian And Jersey Cow

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशामध्ये डेअरी व्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. शेतीनंतर जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला प्राधान्य दिले असून, काही शेतकरी तर पूर्ण वेळ दूध व्यवसाय करताना दिसून येतात. यात काही शेतकरी हे म्हशी तर काही शेतकरी हे गायींच्या मदतीने आपला दूध व्यवसाय करत असतात. देशी व जर्सी अशा दोन्ही गायींच्या … Read more

Deoni Cow : मराठवाडा भूषण म्हणून ओळखली जाणारी देवणी गाय तुम्हाला माहितीय का? किती दूध देते अन माजावर कधी येते जाणून घ्या

Deoni Cow

Animal husbandry : आपल्या भारतीय गायीमध्ये दुहेरी उपयुक्तता असलेले गुणधर्म आहेत. त्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांत मानांकन सिद्ध करणारा गोवंश म्हणजे देवण गाय (Deoni Cow). या गायीला मराठवाडा भूषण अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा … Read more

धक्कादायक बातमी! 100 हुन अधिक गाईंना हॅलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय; काय आहे कारण?

Cow Shooter

हॅलो कृषी ऑनलाईन । गाईला (Cow) भारतात पूजनीय स्थान आहे. शेतकऱ्यांसाठी गाई अतिशय उपयुक्त प्राणी मानला जातो. गाईचे दूध, शेण, गोमूत्र या सर्वच बाबी अतिशय उपयुक्त असल्याने गाईला गोमाता असं म्हटलं जातं. परंतु आता १०० हुन अधिक गाईंना हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे. कोणत्या गाईंना गोळ्या झाडण्यात येणार आहेत? असा … Read more

Electricity Business : इथे बैलांपासून होते वीजनिर्मिती; अशा प्रकारे शेतकरी कमावतायत बक्कळ पैसा

Electricity Business

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीमध्ये बैलाचे महत्व अनन्य साधारण आहे. फार पूर्वीपासून बैलाचा (Bull) शेतीमधील कामासाठी, मशागतीसाठी वापर केला जात आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत यांत्रिकरणामुळे (Machines) बैलांची जागा ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आदींनी घेतली. गाई, म्हैस यांना दुधासाठी (Milk) अनेक शेतकरी पाळतात. मात्र बैल, रेडा यांना पाळण्याचा खर्च अधिक असल्याने अलीकडे बैलांचे प्रमाण कमी झाले आहे. … Read more

Cow Dung Paint : आता सरकारी इमारती, शाळा शेणाने रंगवल्या जाणार; शेतकऱ्यांना होणार फायदा

Cow Dung Paint

हॅलो कृषी ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत गाईला (Cow) अनन्य साधारण महत्व आहे. गाईपासून दूध मिळते तसेच तिच्या शेणापासून शेतीसाठी खत मिळते. गाईच्या गोमुत्राचा वापरही अनेक ठिकाणी केला जातो. यासर्व बाबीमुळेच गाईला गोमाता असं म्हटलं जात. आता गाईच्या शेणापासून बनवलेल्या सेंद्रिय रंगाने (Cow Dung Paint) सरकारी इमारती, शाळा रंगवल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या शेजारील छत्तीसगड मधील रायपूर … Read more

Phule Triveni Cow : ‘ही’ गाय पाळाल तर मिळेल सर्वात जास्त दूध; माहिती अन किंमत जाणून घ्या

Phule Triveni Cow

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीला जोडधंदा (Agriculture Business) म्हणून अनेक शेतकरी सध्या गोपालन (Cow Farming) करत आहेत. चांगल्या जातीच्या गायी घेऊन जर व्यवस्थित नियोजन करत गोपालन केले तर शेतकरी नक्कीच फायद्यात राहू शकतो. मात्र बऱ्याचवेळा कोणती गाय सर्वात फायदेशीर (Profit) राहू शकेल हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला सर्वात अधिक दूध देणाऱ्या फुले … Read more

Top Animals Breeds: गाय, म्हैस अन् बकरीच्या या 10 जातींचं पालन कराल तर कमवाल मोठा नफा; चेक करा लिस्ट

Top Animals Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : नोकरीचा काही भरवसा नाही त्यामुळे सध्या लोक शेती आणि पशुपालन (Animal Husbandry) यामध्ये आपले नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत पैसा मिळवण्यासाठी पशुपालन हा एकमेव चांगला पर्याय आहे. ज्यामुळे तुम्हाला 12 महिने चांगली कमाई मिळेल. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला शेळी, म्हैस आणि गाय यांसारख्या प्राण्यांच्या (Cattle Breeds) अशा … Read more

error: Content is protected !!