Dairy Farming : ‘ही’ म्हैस देते सर्वाधिक दूध; दुग्धव्यवसायात होईल चांगली कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Dairy Farming) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात (Dairy Farming) उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘मराठवाडी म्हैस’ ही दुधासाठी सर्वात चांगली म्हैस … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारचा ‘जीआर’; खरेदी निकषांमध्ये बदल!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध दराबाबत (Milk Rate) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांचा रोष पाहता आता राज्य सरकारने दूध खरेदीच्या (Milk Rate) निकषांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफऐवजी यापुढे 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या नव्या निकषानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडून गायीचे … Read more

Dairy Farming : म्हशीच्या मृत्यूनंतर गाव जेवण; शेतकऱ्याची अनोखी कृतज्ञता

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी जितके प्रेम आपल्या कुटुंबातील सदस्यांवर करतात. तितकेच प्रेम ते आपल्या बैल, गाय, म्हैस (Dairy Farming) या पाळीव प्राण्यांवर करत असतात. त्यांना जीवापाड जपतात. शेतकऱ्यांच्या घरात अशाच एखाद्या प्राण्याचा (Dairy Farming) मृत्यू झाला की त्यांचा विधिवत दहावा विधी आणि उत्तरकार्य करण्याच्या घटना महाराष्ट्रात अलीकडे बऱ्याच चर्चेत येत असतात. अशीच काहीशी घटना … Read more

error: Content is protected !!