Milk Subsidy : दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान; दुग्धविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक (Milk Subsidy) शेतकरी मोठ्या संघर्षातून व्यवसाय करत होते. दूध दरात 27 रुपये प्रति लिटरपर्यंत झालेली घसरण त्यातच चारा, ढेप यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 … Read more

Dairy Scheme : दूध उत्पादकांसाठी बिनव्याजी कर्ज; ‘पहा’ काय आहे अर्जाची प्रक्रिया!

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हालाही पशु किसान क्रेडिट कार्ड (Dairy Scheme) मिळाले असेल किंवा मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दुधाळ गाय आणि म्हैस घेण्यासाठी एकत्रितपणे 1.60 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे आता या कार्डच्या माध्यमातून कर्ज कसे मिळवायचे? तेही शून्य टक्के व्याजदराने (Dairy Scheme) याबाबत आपण जाणून घेणार … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Agri Schemes : पशुपालकांसाठी सुवर्ण संधी; 75 टक्के अनुदानावर विविध योजनांचे अर्ज सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Agri Schemes) राबविल्या जातात. यामध्ये दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना वाटली जातात. तर शेळी-मेंढी गट वाटप केला जातो. सरकारच्या योजनांच्या लाभ घेऊन असे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरु करू शकतात. यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली असून, 18 डिसेंबर ही अखेरची मुदत (Agri Schemes) असणार आहे. … Read more

Animal Husbandary : पशूसंवर्धन विभागाच्या ‘या’ योजनांसाठी उरलेत दोन दिवस; तत्काळ करा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Animal Husbandary) राबविल्या जातात. यात प्रामुख्याने राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून त्या राबविल्या जातात. या योजनांसाठी राज्यात सरकारकडून 15 डिसेंबरपर्यंतची मुदत, अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहे. अधिकाधिक दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या योजनांचा (Animal Husbandary) लाभ घ्यावा, असे राज्य सरकाकडून सांगण्यात आले … Read more

Kisan Credit Card : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना; ‘ही’ आहे शेवटची मुदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही डेअरी व्यवसाय करता असाल तर ही बातमी (Kisan Credit Card) तुमच्यासाठी आहे. शेतकऱ्यांसोबतच आता पशुपालकांसाठीही किसान क्रेडिट कार्ड बनवले जात आहे. जर तुम्ही आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) बनवले नसेल तर तात्काळ बनवून घ्या. केंद्र सरकारच्या मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून हे कार्ड बनवले जात आहे. येत्या 31 … Read more

Dairy Farming : थंडीमुळे दुध उत्पादनात घट झालीये; ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि त्यातच समतोल आहार न मिळाल्यास दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर (Dairy Farming) मोठा परिणाम होतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या महिन्यात दुभते जनावर गाय किंवा म्हैस आजारी राहिल्यास दूध उत्पादनात (Dairy Farming) जवळपास २० टक्क्यांनी घट होते. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे दूध … Read more

Milk Rate : दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीची गरज; शाह यांचे विधान…!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जागतिक पातळीवर दूध उत्पादनात (Milk Rate) भारताने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. मात्र, आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर (Milk Rate) लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. असे राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष मिनेश शाह यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथील एका कार्यक्रमात बोलत … Read more

Dairy Farming : ‘ही’ म्हैस देते सर्वाधिक दूध; दुग्धव्यवसायात होईल चांगली कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Dairy Farming) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात (Dairy Farming) उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘मराठवाडी म्हैस’ ही दुधासाठी सर्वात चांगली म्हैस … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारचा ‘जीआर’; खरेदी निकषांमध्ये बदल!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध दराबाबत (Milk Rate) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांचा रोष पाहता आता राज्य सरकारने दूध खरेदीच्या (Milk Rate) निकषांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफऐवजी यापुढे 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या नव्या निकषानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडून गायीचे … Read more

error: Content is protected !!