Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा वणवा पसरणार; युपी, राजस्थानातही शेतकरी आक्रमक!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला पंजाब व हरियाणामधील (Farmers Protest) शेतकरी केंद्र सरकारविरोधात हमीभावाचा कायदा करण्यासाठी जिकरीने लढा देत आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून, आता या आंदोलनाचा वणवा राजस्थान, उत्तरप्रदेश, आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमध्ये देखील पसरला आहे. या तीन राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सक्रिय पाठिंबा देऊन, आंदोलन तीव्र करण्याची घोषणा … Read more

Farmers Protest : दिल्लीतील आंदोलनात 63 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन दिवसांपासून पंजाब व हरियाणा येथील शेतकरी (Farmers Protest) नवी दिल्लीच्या वेशीवर हमीभाव कायदा करावा. या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस असून, अशातच आता आंदोलनादरम्यान एका 63 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असलयाचे समोर आले आहे. हरियाणातील अंबाला येथे शंभू बॉर्डरवर हृदयविकाराचा झटका आल्याने, या शेतकऱ्याचा मृत्यू … Read more

Farmers Protest : काय आहे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी? ज्यासाठी पेटलंय शेतकरी आंदोलन!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज तिसरा दिवस असून, पोलीस आणि शेतकरी आंदोलक यांच्यात धुमश्चक्री सुरूच आहे. तर शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आज काही शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानकांवर जाऊन, रेलवे मार्ग रोखून धरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता हे शेतकरी मागणी करत असलेल्या … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलकांवर दडपशाही ते कृषीमंत्र्यांचे विधान! वाचा… आज काय घडलं!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) आज पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतले. आंदोलनकारी शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यामध्ये शंभू बॉर्डरवर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवर उभारण्यात आलेली सिमेंटची भिंत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटी दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर केला. … Read more

Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : हरियाणा व पंजाब या दोन राज्यातील शेतकरी (Farmers Protest) आज केंद्र सरकारला हमीभावाच्या कायदा करावा, या मागणीसाठी घेरणार आहे. मात्र, अशातच आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादकी शेतकरी संघटनांनी देखील उत्तरेकडील या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढत शेती करायची आणि भाव मिळत नसल्याने कर्जाच्या विळख्यात अडकायचे. कधीपर्यंत हे सहन करायचे? … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारला धसका; इंटरनेट सेवा बंद, कलम 144 लागू!

Farmers Protest In New Delhi)

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Farmers Protest) करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली असून, चलो दिल्लीचा नारा देत हे आंदोलनकर्ते शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत आपला ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. मात्र, त्याआधीच सरकारने हे आंदोलन दडपण्याचा … Read more

error: Content is protected !!