दिलासादायक ! राज्यात पाऊस करतोय कमबॅक, पहा तुमच्या जिल्ह्यात कधी करणार एंट्री

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. आता हवामान विभागानं राज्यात पाऊस चांगला कमबॅक करेल असे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर दाट ढग जमा झाले आहेत. तसेच महाराष्ट्रावरही ढग जमा झाले आहेत.  त्यामुळे पुढील ४८ तासात राज्यात पावसाला सुरुवात होईल … Read more

राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात आज मध्यम पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची आस लागली आहे. बहुतांशी भागात सध्या ऊन पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे दरम्यान हवामान विभागाने राज्यातल्या काही भागात पावसाच्या माध्यम सरी बरसतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामान … Read more

विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण व कोरडे हवामान होत आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची विश्रांती कायम राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने उद्यापासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा … Read more

राज्यात पाऊस गायब ,उन्हाचा चटका वाढला…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाचा जोर ओसरला असून अनेक ठिकाणी अंशात: ढगाळ हवामान आहे. तसेच कोरडे हवामान होत आहे. काही भागात ऊन सावल्यांच्या खेळ होत असून अधून-मधून श्रावण सरींनी हजेरी लावली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी बरसण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून आसामच्या … Read more

राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील अनेक दिवसांपासून राज्यात ओढ दिलेल्या पावसाने दमदार कमबॅक केला आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही राज्यातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Nowcast Warning issued at 1010Hrs 20/08/2021: Moderate … Read more

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सकाळी नऊ वाजता निरीक्षण केले केलेल्या हवामान विभागाच्या मुंबई रडारवरून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण, डहाणू इथं ढग दाटून आले आहेत. त्यामुळे इथं पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे. नाशिक, ठाणे, कल्याण या विभागांच्या घाट माथ्यावर काही भागात ढग साचले आहेत त्यामुळे या भगत देखील पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान … Read more

पुढील 72 तास पावसाचे ; मराठवाड्यातील जिल्हांसाठी हवामान खात्याचा अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वीस दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात ओढ दिल्यानंतरखरिपातील पिके पाण्याअभावी सुकल्याचे चित्र पाहायला मिळत होते.यामुळे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. परंतू दिलासादायकरित्या येत्या 72 तासांमध्ये मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासंबधी मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे … Read more

शेतकऱ्यांसाठी GOOD  NEWS : पुणे, सातारासह राज्यातील इतरही भागात पाऊस करणार जोरदार कमबॅक

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात पावसाची आंधळी कोशिंबीर सुरु आहे. मराठवाडा ,विदर्भात तर उन्हाचे चटके बसत असल्याची स्थिती होती. मात्र आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात पुन्हा पाऊस परतणार आहे. 14-18 तारखेदरम्यान कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी … Read more

राज्यात येत्या 15 तारखेपर्यंत कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या, हवामान विभागाने दिलेली माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : जुलैच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर पाऊस काहीसा लपून बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी केली आहे. पिक वाढीच्या अवस्थेत आहेत. असे असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र राज्यात पुन्हा पाऊस परतण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिले आहेत. हवाम विभागाने दिनांक ११-१५ … Read more

कोकण, प. महाराष्ट्रात ढगाळ तर मराठवाडा विदर्भात उन्हाचा चटका

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण पश्‍चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण आहे. येथे काही दिवस राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मान्सूनचा मोर्चा उत्तरेकडे उत्तर भारतात मान्सूनचा आज अमृतसर कुरुक्षेत्र, गोरखपुर, मुज्जाफरपूर, जालपैगुडी आणि … Read more

error: Content is protected !!