राज्यात जोमाने परतणार पाऊस, ‘या’ भागात ‘ऑरेंज अलर्ट’

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा राज्यात सक्रिय होणार आहे. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंन्ज अलर्ट जारी केला आहे. 11 जुलैपासून म्हणजेच उद्या पासून तीन दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी आंनदवार्ता ! येत्या ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. एवढंच काय दुबार पेरणी करावी लागते की काय अशी चिंता राज्यातील काही शेतकऱ्यांनी मध्ये दिसत होती. मात्र शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आता चांगली बातमी दिली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज … Read more

राज्यात सध्या पावसाचा जोर कमी मात्र ‘या’ तारखेपासून पुन्हा बरसणार

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसापासून कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज दिनांक 21 पासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी पडतील तर पुढील आठवड्यात 25 जून ते एक जुलै या काळात राज्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली … Read more

विदर्भांत पावसाचा जोर वाढला, राज्याच्या इतर भागातही पावसाची हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्हा पाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळलया. शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होतं काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. सध्या काही भागात सकाळपासून … Read more

शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार … Read more

पुढील ५ दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : पहिल्या पावसातच मुंबईची दैना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईमध्ये पुढील ५ दिवस आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मान्सून विदर्भसाहित संपूर्ण संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती भारतीय … Read more

हुर्ररे …! केरळात मान्सूनची एंट्री, लवकरच राज्यातही आगमन

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये मान्सूनची एंट्री झाल्याची आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. काळ २ जून रोजी पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता त्यानुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. SOUTHWEST MONSOON HAS SET IN OVER … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती

mansoon

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल बदल होऊन केरळ मध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसंच सध्या अरबी समुद्राच्या … Read more

शेतकरी प्रतीक्षेत, मान्सूनचे आगमन लांबले..! ‘या’ दिवशी धडकणार केरळात

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनचे केरळमधील आगमन अखेर लांबले आहे. त्यामुळे मान्सूनची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळात पोहोचणार होता मात्र वाऱ्याची गती मंदावल्याने तो आता येत्या गुरुवारी पोहोचेल. असा नवा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी जाहीर केला. दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. … Read more

error: Content is protected !!