येत्या 3-4 दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे चक्र हे असमान राहिले आहे.  कधी कमी पाऊस तर कधी महापूर अशी अवस्था राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळली. दरम्यान येत्या ३-४ दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. 8 Oct: येत्या 4,5 … Read more

‘गुलाब’ चक्रीवादळ ओसरले मात्र प्रभाव कायम ; आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गुलाब चक्रीवादळ हे ओसरलं असलो तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिनांक 29 रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा … Read more

राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज ,अलर्ट जारी 

rain

हॅलो कृषी ऑनलाईन  : महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज  हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट  तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात … Read more

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण करण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ आज धडकू शकतं आणि याचा परिणाम महाराष्ट्रही होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर, विदर्भासह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा … Read more

राज्यात पुढच्या 4,5 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह, मुसळधार पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज तारीख 24 रोजी कोकण विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून राजस्थानच्या जैसलमेर … Read more

राज्यात आजपासून पावसाची उघडीप ; बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता

no rain

हॅलो कृषि ऑनलाईन : राज्यातलया विविध भागात सुरु असलेला पाऊस आजपासून उघडीप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस होत होता त्या भागाला काहीसा दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असेच वातावरण पुढच्या पाच दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्याकरिता कोणतीही … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज ; पहा कुठे कशी असेल पावसाची स्थिती

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानं पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी तीन ते नऊ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान ३ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या … Read more

आनंदवार्ता …! संपूर्ण देशात सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता ; जाणून घ्या राज्यात कशी असेल स्थिती ?

हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सूनचा अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत 110 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी जाहीर केला. नवी दिल्ली येथे एक पत्रकार परिषद ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज यामध्ये जाहीर … Read more

शेतकऱ्यांची अडचण दूर होणार ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यंदाचा मान्सून असमान राहिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आणि दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं. साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. मात्र, त्याचवेळी उत्तर … Read more

आनंदवार्ता ! राज्यात पुढील पाच दिवस चंगल्या पावसाचे संकेत

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाच्या खंडा नंतर गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली हा पाऊस फार काळ टिकला नसला तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरिपाला जीवदान मिळाले. पुढील आठवडाभरात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सातत्याने पडणारे खंड कमी कालावधीत … Read more

error: Content is protected !!