राज्यात पावसाची उघडीप ; गारठा वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिली असून आकाश झाले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडलाय. शनिवारी दिनांक 4 रोजी रात्री आणि रविवारी पहाटे राज्याच्या अनेक भागात दाट धुक्याचा आच्छादन होतं. आज दिनांक 6 रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून हळूहळू गारठा परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाबळेश्वर येथे … Read more

राज्यात जोरदार पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी ;शेतकरी चिंतेत रब्बीसह फळबागांना धोका

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (1) राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. पुण्यामध्ये 75 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज देखील राज्यातल्या अनेक भागात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता … Read more

सतर्क रहा …! आज राज्यात जोरदार पाऊस, हवामान खात्याकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज दिनांक 11 रोजी उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला … Read more

राज्यातील कमाल तापमानात चढ उतार ; रब्बीसाठी पुरेसा पाणीसाठा …

farm

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशतः ढगाळ हवामान होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज दिनांक 26 रोजी राज्याच्या अनेक भागात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरूच पावसाने उघडीपी नंतर राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे बहुतांश … Read more

राज्यात हवामान कोरडे राहणार ; दिवसा उन्हाचा चटका…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आज पासून म्हणजेच दिनांक 25 पासून राज्याच्या अनेक भागात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मंगळवारी दिनांक 23 रोजी राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्‍या ते … Read more

हुश्श…! राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता ,कमाल तापमानात चढ-उतार

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वावरतील तूर तसेच रब्बीच्या कांदा , गहू , हरभरा या पिकांना ढगाळ वातावरणामुळे धोका संभवत होता. आता हवामान विभागाने पाऊस उघडीप देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात थंडी गायब झाली असून … Read more

शेतकऱ्यांनो सावध रहा…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 19 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर विदर्भासह उर्वरित भागात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 18-22 Nov,राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता.मुंबई,ठाणे सह काही ठिकाणी राज्यात हलक्या … Read more

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या हंगामात जोरदार झालेल्या पावसाच्या नुकसानीतून अद्यापही राज्यातला शेतकरी सावरला नसताना आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची महत्वाची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, पुणे घाट परिसर, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही … Read more

अलर्ट…! शेतमाल जपून ठेवा ,’या’ जिल्ह्यांत विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील बहुतांश भागातून थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली आहे. आज दिनांक 3 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील … Read more

राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका … ब्रह्मपुरीत उच्चांकी 35 अंश सेल्सिअसची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्यानं काही ठिकाणी ऑक्टोबर हीट चा प्रभाव जाणवतो तर रात्रीच्या किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. आज दिनांक 22 रोजी कोकणात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे तापमानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेश आणि … Read more

error: Content is protected !!