कांद्याचे बीजोत्पादन संकटात ; बियाण्यांची टंचाई जाणवण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. यंदा बदलत्या वातावरणामुळे खरिपातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता उन्हाळी कांदा उत्पादनासाठी बीजोत्पादन शेतकरी करीत आहेत. मात्र त्यातही आता खराब वातावरणामुळे करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बीजोत्पादनाचा घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील 90 टक्‍क्‍यांहून अधिक … Read more

आवक वाढली मात्र दाराची घसरगुंडी कायम ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत. आजचे कांदा बाजार भाव पाहता पंढरपूर कृषी … Read more

सोलापूर बाजार समितीने केले इतर बाजारांना ओव्हरटेक ; पंधरा दिवसात कांद्याची 110 कोटींची उलाढाल

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक झाली आहे. आज देखील सोलापूरच्या बाजारात 800 ट्रक कांदा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील 900 ट्रक कांदा आला होता. आवक पाहता 2 दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद होते. आज पुन्हा मोठी आवाक झाली आहे. सकाळी 10 वाजता कांदा व्यापाऱ्यांची बैठक … Read more

साताऱ्यात कांद्याला मिळाला कमाल 3500 रुपयांचा भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा बाजरभावात चढ -उतार सुरूच आहे. राज्यातल्या काही बाजरसमित्यांमध्ये कांद्याचे कमाल दर १६०० ते २००० प्रति क्विंटल पर्यंत उतरले आहेत. आज सायंकाळी ४: ५७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ३५०० चा भाव मिळाला आहे . आज प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केट येथे 337 क्विंटल कांद्याची आवक … Read more

कांद्याच्या दरात घसरण मात्र ‘या’ बाजरसमितीत मिळाला चांगला भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील एक- दोन दिवसांचे कांदा बाजार भाव पाहता आजच्या एकूण कांदा दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजारांचा भाव होता तो आज घसरून 2900 इतका का मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल तीन हजाराचा भाव मिळाला आहे. आज सर्वाधिक कमाल भाव … Read more

कांद्याचे दर स्थिर…! पहा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसातील कांडा बाजारातील चित्र पाहता कांद्याचे दर हे स्थिर असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी कांद्याला जास्तीत जास्त ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता तोच दर आजही कायं असल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज मुंबई – कांदा बटाटा मार्केट येथे सर्वाधीक … Read more

सोलापूर ठरतंय का कांद्याचं ‘नेक्स्ट हब’ …! काय आहे आजचा कांदा बाजारभाव ?

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची चांगली आवक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज लाल कांद्याला सर्वाधिक 3200 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. खरेतर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजरपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील … Read more

कांद्याची आवक चांगली, दर मात्र रड्याच…! पहा आजचा कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी कांद्याचे उत्पादन नगदी पीक म्हणून घेतात. मात्र यंदाच्या वर्षी आस्मानी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्याचा कांदा बाजार पाहता कांद्याची चांगली आवक बाजार समित्यांमध्ये होताना दिसत आहे. पण दर मात्र शेतकऱ्यांना निराश करणारे आहेत. सध्याचे बाजारभाव पाहता कांदा दर सर्वसाधारण पणे १०००-३००० प्रति क्विंटल आहेत. कांद्याला सध्या कमीत … Read more

सोलापुरात कांद्याची चांगली आवक…! पहा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कांदा बाजार भाव बघता पुणे पिंपरी मार्केटमध्ये सर्वाधिक 3 हजार 200 प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे. आज पुणे पिंपरी मार्केट मध्ये एकूण पाच क्विंटल कांद्याची केवळ आवक झाली आहे. याकरिता कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर 3200 रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार इतके राहिले. आवकेच्या बाबतीत बोलायचं … Read more

या बाजारसमितीत मिळला कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होते आहे. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही.मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता केवळ बोटावर मोजण्याइतपत बाजार समित्यात कांदयाला ३ हजारांचा भाव मिळतो आहे. नाहीतर १०० – २४०० रुपये सर्वसाधारण भाव कांद्याला मिळतो आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. … Read more

error: Content is protected !!