Farmers Protest : शेतकरी आंदोलनात खाप पंचायतींची ‘एंट्री’; सरकारच्या अडचणीत वाढ होणार!

Farmers Protest In Delhi)

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायदा आणि आपल्या विविध 11 मागण्यांसाठी (Farmers Protest) पंजाब व हरियाणातील शेतकरी गेल्या 13 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहे. मात्र, या आंदोलनदरम्यान पहिल्यांदाच हरियाणातील खाप पंचायत समोर आली आहे. खाप पंचायतीने आंदोलनादरम्यान विभागलेल्या शेतकरी संघटनांना आणि त्यांच्या मागण्या मान्य न करणाऱ्या शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. हरियाणातील रोहतक या ठिकाणी खाप पंचायतीने … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान; पहा… काय म्हणाले मोदी!

Farmers Protest Prime Minister Modi's Big Statement

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये आज (ता.10) शेतकरी रेल्वे वाहतूक रोखत आंदोलन (Farmers Protest) करत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील शेतकऱ्यांना पहिल्यापेक्षा अनेक पटीने अधिकचा वाढवून हमीभाव दिला जात आहे. इतकेच नाही तर जेव्हापासून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. तेव्हापासून साखर कारख्यान्यांचा मनमानी कारभार … Read more

Farmers Protest : अखेर शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतूक रोखली; पहा… शेतकरी आंदोलनाचा व्हिडिओ!

Farmers Protest Rail Traffic Stopped

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायद्यासाठी पंजाब, हरियाणासह (Farmers Protest) उत्तरेकडील राज्यांमधील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहे. आंदोलनात सहभागी सर्वच शेतकरी संघटनांनी आज 10 मार्च रोजी ‘रेल्वे वाहतूक’ रोखण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज ठीक दुपारी बारा वाजता सरकार विरोधात घोषणाबाजी करत अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्ग शेतकऱ्यांनी राखून धरला. इतकेच नाही तर चंडीगड, अमृतसर आणि … Read more

Farmers Protest : शेतकऱ्यांची दिल्लीच्या दिशेने कूच; सरकारला पुन्हा घेरण्याची तयारी!

Farmers Protest Towards Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी रोजी चलो दिल्लीचा नारा देत, सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज 23 वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 5 आंदोलक शेतकरी तर 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामुळे गेले काही दिवस शेतकरी आंदोलन थंडावले होते. मात्र, आता पुन्हा हमीभाव कायदा … Read more

Farmers Protest : 10 मार्चला शेतकरी रेल्वे वाहतूक रोखणार; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा!

Farmers Protest Block Railway Traffic

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलनाची (Farmers Protest) हाक दिलीये. मात्र, गेले आठवडाभर थंडावलेले शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे. 6 मार्चपासून पुन्हा एकदा शंभू आणि खनौरी बॉर्डरवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करणार आहे. याशिवाय 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 यादरम्यान, शेतकरी संघटनांकडून … Read more

Farmers Protest : शेतकरी शुभकरण सिंह मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल; 9 दिवसांनी होणार अंतिम संस्कार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) मृत्यू झालेल्या 22 वर्षीय शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी अखेर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभकरण हा पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावचा रहिवासी होता. ज्याचा 21 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्ली येथील खानोरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनादरम्यान हरियाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मृत्यू झाला होता. तरुण शेतकरी … Read more

Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; वाचा नेमकं काय घडलंय?

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेले पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. 13 फेब्रुवारीपासून मागील दहा दिवसांमध्ये जवळपास 5 शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. यात एका तरुण शेतकऱ्याला देखील आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. ज्यामुळे आंदोलनात असे कोवळे जीव जात असतील. … Read more

Farmers Protest : धक्कादायक! शेतकऱ्यांवर पेलेटसचा वापर; तिघांची दृष्टी गेली, वैद्यकीय अहवालात माहिती!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून नवी दिल्ली येथे आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. मात्र अशातच आता शेतकरी आंदोलनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून, पतियाळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शरीरात पेलेटस आढळून आल्या आहेत. बलविंदर सिंह असे एका शेतकऱ्याचे नाव असून, या शेतकऱ्याच्या वैद्यकीय अहवालातून ही माहिती समोर … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा वणवा पसरणार; युपी, राजस्थानातही शेतकरी आक्रमक!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला पंजाब व हरियाणामधील (Farmers Protest) शेतकरी केंद्र सरकारविरोधात हमीभावाचा कायदा करण्यासाठी जिकरीने लढा देत आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून, आता या आंदोलनाचा वणवा राजस्थान, उत्तरप्रदेश, आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमध्ये देखील पसरला आहे. या तीन राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सक्रिय पाठिंबा देऊन, आंदोलन तीव्र करण्याची घोषणा … Read more

Farmers Protest : दिल्लीतील आंदोलनात 63 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन दिवसांपासून पंजाब व हरियाणा येथील शेतकरी (Farmers Protest) नवी दिल्लीच्या वेशीवर हमीभाव कायदा करावा. या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस असून, अशातच आता आंदोलनादरम्यान एका 63 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असलयाचे समोर आले आहे. हरियाणातील अंबाला येथे शंभू बॉर्डरवर हृदयविकाराचा झटका आल्याने, या शेतकऱ्याचा मृत्यू … Read more

error: Content is protected !!