Soybean Market price : आज सोयाबीनला किती मिळाला कमाल भाव ? जाणून घ्या

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती यांमधील सोयाबीन (Soybean Market price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,255 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव मंगळूरपीर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 1278 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market price) आवक झाली. याकरिता किमान … Read more

Soyabean Rate Today :आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात कमालीची चढ-उतार होत आहे. सोयाबीनचे दर हे कमाल सात हजार रुपयांवर आले होते. मात्र आजचे बाजार भाव पाहता त्यात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 7500 रुपये मिळाला आहे. … Read more

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण ; पहा सध्या काय आहे बाजारातील चित्र

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही शेतमालाचे भाव चांगले मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. एवढंच काय सोयाबीन आता शेवटच्या हंगामामध्ये असतानासुद्धा मागील आठवड्यापर्यंत सोयाबीनला सात हजार पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत कमाल भाव मिळत होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शिवाय बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकही चांगली होत होती. … Read more

सोयाबीनचे कमाल बाजारभाव स्थिर, सर्वसाधारण भावात किंचित घसरण ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हे बाजार भाव चांगले आहेत. मागच्या दोन तीन आठवड्यांपासून सोयाबीनला कमाल सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतो आहे. दरम्यान आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 7 हजार 500 रुपयांचा मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न … Read more

सोयाबीनच्या भावात चढ की उतार ? पहा आज किती मिळाला भाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सोयाबीन हंगाम हा अंतिम टप्प्यात असला तर तरीही सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 1233 क्विंटल इतकी आवक झाली. … Read more

आज सोयाबीनला मिळाला कमाल 7700 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक भाव सोयाबीनला जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून हा भाव कमाल सात हजार 700 रुपये इतका मिळाला आहे. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची बाराशे 90 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5800 कमाल भाव 7740, सर्वसाधारण भाव … Read more

आठवड्याची सुरुवात झक्कास…! सोयाबीनला मिळाला कमाल 8105 रुपयांचा भाव ; पहा बाजार भाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन चा हंगाम संपत आला असला तरीदेखील सोयाबीनचा बाजारातील रुबाब जैसे थे आहे. आजचे बाजार भाव पाहता आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आठ हजार 105 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे. मागील आठवड्यात सोयाबीनला कमाल … Read more

सोयाबीनचे कमाल दर स्थिर, कोणत्या बाजारसमितीत मिळतोय चांगला भाव ? पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव मिळाला असून हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मिळाला आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 38 क्विंटल … Read more

लातुरात सोयाबीनची 21,620 क्विंटल आवक ; दरही मिळाला चांगला, पहा बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे भाव चांगले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 48 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव सात … Read more

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर आणि आवकही चांगली ; जाणून घ्या बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सलग जोडून सुट्ट्या आल्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये बाजार भाव प्राप्त होऊ शकले नाहीत. नेहमीपेक्षा कमी बाजारसमित्यांचे बाजारभाव प्राप्त झाले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या काही बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक बाजार भाव हा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला मिळाला आहे. सोयाबीनला कमाल भाव 7460 रुपये … Read more

error: Content is protected !!