Swaraj Tractors : नांगरटीसाठी स्वराजचा ‘हा’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत!

Swaraj Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे वावर (Swaraj Tractors) मोकळे होत आहे. अशातच ओली-ओली शेताची नांगरट करणे उत्तम मानले जाते. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात शेतकरी अधिकाधिक ट्रॅक्टर खरेदी करताना आढळून येतात. त्यामुळे आता तुमच्याकडेही ट्रॅक्टर नसल्यास, तुम्ही आर्थिक जमवाजमव करून नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी … Read more

New Holland Tractors : 6 वर्ष वॉरंटीसह न्यू हॉलंडचा ‘हा’ आहे 47 एचपी ट्रॅक्टर; वाचा किंमत?

New Holland Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : न्यू हॉलंड कंपनी ही शेतकऱ्यांमध्ये दमदार ट्रॅक्टर्ससाठी (New Holland Tractors) विशेष प्रसिद्ध आहे. कंपनीने शेतकऱ्यांसाठी विविध मॉडेल आणि क्षमतेमध्ये ट्रॅक्टरची निर्मिती केली असून, कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर कमी इंधनात अधिक काम करतात. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या शेतीसाठी एखादा दमदार ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही न्यू हॉलंड … Read more

Swaraj Tractors : स्वराजचा शेतकऱ्यांसाठी स्वस्तात मस्त, दणगट ट्रॅक्टर; वाचा किंमत?

Swaraj Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतकऱ्यांमध्ये स्वराज ही आघाडीची ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनी विशेष प्रसिद्ध आहे. स्वराजचा ट्रॅक्टर म्हटला की अनेक शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यामुळे आता तुम्हीही कधी स्वराज ट्रॅक्टरच्या दमदारपणा आणि शक्तिशाली पणाबद्दल मित्रांकडून किंवा अन्य कोणाकडून ऐकले असेल. आणि स्वराज या कंपनीचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करता असाल तर स्वराज कंपनीचा … Read more

Tractor Insurance : ट्रॅक्टर इन्शुरन्स का गरजेचा आहे? कोणते फायदे मिळतात? वाचा…सविस्तर!

Tractor Insurance For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या अनेक छोट्या-मोठया कामांसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची (Tractor Insurance) आवश्यकता असते. पेरणीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत इतकेच काय तर शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज पडते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला ट्रॅक्टर सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी अपघातात नुकसानीचा सामना करावा लागू नये. म्हणून ट्रॅक्टरचा इन्शुरन्स करून घेणे खूप गरजेचे … Read more

Massey Ferguson Tractor : मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ‘हा’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत?

Massey Ferguson Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मॅसी फर्ग्युसन या ट्रॅक्टर निर्माता कंपनीचे ट्रॅक्टर (Massey Ferguson Tractor) गावागावात पाहायला मिळतात. ताकद आणि बलाढ्यपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या मॅसी ट्रॅक्टर्सला शेतकऱ्यांची मोठी पसंती असते. मॅसी फर्ग्युसन ही ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जुनी कंपनी असल्याने, मॅसीच्या सर्व ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. आता तुम्ही देखील एखादा ताकतवान ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

Tractor Loan : असे मिळवा ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज; लागतात ही कागदपत्रे, पहा व्याजदर किती?

Tractor Loan Documents Interest Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : ट्रॅक्टर (Tractor Loan) हा शेतकऱ्यांसाठी सध्याच्या घडीला सर्वात महत्वाचे साधन बनला आहे. ‘ट्रॅक्टरशिवाय शेती करणे’ आज या गोष्टीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. ट्रॅक्टरमुळे शेतीची सर्वच कामे अगदी सहजपणे होत असल्याने शेतीमध्ये ट्रॅक्टरला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो. मात्र, भांडवल नसल्याने त्यांना तो … Read more

Swaraj Tractors : स्वराज कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम; वाचा किंमत?

Swaraj Tractors Work With Less Diesel

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लहान आणि मध्यम जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वराज या ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीने आपला अत्याधुनिक ट्रॅक्टर बनवलेला आहे. जो सध्या गावागावात पाहायला मिळतो. इतकेच नाही तर कमी डिझेलमध्ये तो अधिक कमी करत असल्याने, त्याने भारतीय शेतकऱ्यांमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आता तुम्ही देखील एखादा असाच मध्यम … Read more

ACE Tractors : ‘ऐस डीआय 854 एनजी’ छोट्या शेतकऱ्यांचा मोठा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्टये!

ACE DI 854 NG

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील काही भागांमध्ये कधी-कधी शेतकऱ्यांना ना मोठ्या ट्रॅक्टरची (ACE Tractors) ना खूप छोट्या गरज असते. अर्थात अशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्र हे लहान शेतकऱ्यांमध्येच मोडते. मात्र, त्यांना मध्यम शेतीसाठीचा ट्रॅक्टर हवा असतो. आता तुम्ही देखील असा मध्यम क्षमतेचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर देशातील नामांकित ट्रॅक्टर निर्माता कंपनी ‘ऐस’ने तुमच्यासाठी ACE … Read more

Eicher Tractors : आयशर कंपनीच्या ‘या’ ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती; वाचा किंमत?

Eicher Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक शेतकरी दमदार ट्रॅक्टर म्हणून आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरांना (Eicher Tractors) पसंती देतात. कंपनीच्या सर्वच श्रेणीतील ट्रॅक्टरनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मशागत, नांगरणी, पेरणी, शेतमालाची वाहतूक अशा एक ना अनेक कामासाठी दररोज ट्रॅक्टरची गरज पडते. त्यामुळे आता तुम्हीही आपल्या शेतीसाठी एखादा ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर देशातील अनेक … Read more

Mini Tractor : सॉलीस कंपनीचा छोटा ट्रॅक्टर, करतो दमदार कामे; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractor Solis Company

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टरला (Mini Tractor) सध्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी, जवळपास सर्वच ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध एचपीचे मिनी ट्रॅक्टर तयार केले आहेत. आता, तुम्ही एखादा नावाला छोटा मात्र कठीण काम करणारा ट्रॅक्टर घेण्याच्या शोधात असाल. तर सॉलीस कंपनीचा ‘Solis 2516 SN’ हा दमदार ट्रॅक्टर तुमच्या … Read more

error: Content is protected !!