Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा; आज ‘या’ भागांना इशारा!

Weather Update Today 10 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या ढगाळ हवामानासह (Weather Update) ऊन सावल्यांचा खेळ सुरूच आहे. तर कुठे मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.9) राज्यात लातूर, हिंगोली, वर्धा, अमरावती आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये गारपिटीची नोंद झाली असून, या गारपीटीमध्ये एका 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशातच आता … Read more

Weather Update : राज्यात 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता; वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी!

Weather Update Today 8 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाचा अंदाज (Weather Update) अगदी तंतोतंत खरा ठरला असून, रविवारी (ता.7) वाशीम जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अशातच आता येत्या 48 तासांमध्ये राज्यात विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, गोंदिया, अमरावती अकोला या चार जिल्ह्यांना सोमवारी (ता.8) ऑरेंज अलर्ट असणार आहे. परिणामी, आज … Read more

Weather Update : आजपासून राज्यात पावसाची शक्यता; हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय!

Weather Update Today 7 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच असून, सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात उकाडा (Weather Update) जाणवत आहे. अशातच दक्षिण छत्तीसगड ते विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत, द्वीपकल्पीय भागाच्या मध्यांवर हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, आजपासून राज्यात मध्य … Read more

Weather Update : राज्यात पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा; ‘या’ भागांमध्ये बरसणार!

Weather Update Today 6 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या काहीसे संमिश्र हवामान (Weather Update) पाहायला मिळत आहे. आज (ता.6) राज्यात प्रामुख्याने विदर्भ पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळू शकते. तर उद्यापासून (ता.7) पुढील आठवडाभर राज्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते. मुंबई आणि कोकण पट्टा वगळता उर्वरित सर्वच भागांमध्ये आठवडाभर भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने काही … Read more

Weather Update : तीन महिने उष्णतेची लाट; केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन!

Weather Update Today

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना संपताच सूर्याने आग ओकणे (Weather Update) सुरु केले आहे. अशातच आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकामागोमाग उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशांत महासागरात अल-निनो शेवटच्या टप्प्यात असल्याने, या कालावधीत देशातील अनेक राज्यांमध्ये या उष्णतेच्या लाटा (Weather Update) पाहायला मिळणार … Read more

Weather Update : आज ‘या’ भागात पावसाची शक्यता; वाचा.. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 3 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात सध्या कमालीचे बदल पाहायला (Weather Update) मिळत आहे. कधी पाऊस, कधी उष्णतेची लाट, तर कधी पुन्हा पावसाचे वातावरण अशी काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याउलट देशातील वायव्य भागात आजही पावसाची शक्यता कायम असून, हिमाचल प्रदेशसह देशाच्या संपूर्ण वायव्य भागात पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र … Read more

Weather Update : 13 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार; उकाड्यात प्रचंड वाढ!

Weather Update Today 2 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून दिवसाचे कमाल तापमान (Weather Update) हे ४० अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. अशातच आणखी दोन महिने उष्णतेच्या प्रचंड लाटा पाहायला मिळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आपल्या … Read more

Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; कमाल तापमानात वाढ होणार!

Weather Update Today 1 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेले तीन ते चार दिवस अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Weather Update) पाहायला मिळाला. ज्यामुळे काही भागांमध्ये फळ पिकांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. अशातच आता आजपासून राज्यात सर्वत्र कोरडे हवामान राहणार असून, पावसाचे वातावरण पूर्णतः निवळणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. याशिवाय पुढील 4 ते 5 दिवस राज्यात उष्णतेमध्ये … Read more

Weather Update : अवकाळी पाऊस पाठ सोडेना; एप्रिलमध्येही राज्यात पावसाची शक्यता!

Weather Update Today 31 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पाऊस (Weather Update) महाराष्ट्रासह देशाची पाठ सोडायला तयार नाहीये. गेले चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्यानंतर सध्या राज्यातील ढगाळ वातावरण काहीसे निवळले आहे. अशातच आता काहीशी विश्रांती घेत पुन्हा एकदा 7 एप्रिलनंतर राज्यात दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने … Read more

Weather Update : आजही राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 30 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला महाराष्ट्रासह देशातील हवामानात (Weather Update) होणारे बदल सुरूच आहे. अरबी समुद्राहुन पश्चिमेकडून येणारे वारे आणि बंगालच्या उपसागराहून येणारे वारे यामुळे सध्या भारताच्या दक्षिण टोकापासून ते उत्तरेकडील राज्यांपार्यंत एक चक्रीय वाऱ्यांचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच आजही राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये … Read more

error: Content is protected !!