राज्यातील 15 जिल्ह्यांत विजांसह, वादळी पावसाची शक्यता तर 4 जिल्ह्यात उष्णतेची लाट

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , मान्सूनचे(Monsoon) आगमन अंदमानच्या बेटावर झाले आहे. हळूहळू मान्सून पुढे कूच करतो आहे. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होईल अशी आशा आहे. दरम्यान आज सकाळपासून राज्यातल्या बहुतांशी भागामध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील १५ जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता तर ४ जिल्ह्यात उष्णतेची लाट … Read more

विदर्भात उष्णतेची लाट तर राज्यातल्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , यंदाच्या वर्षी भीषण उष्णतेचा सामना केवळ राज्यातीलच नाही तर देशातील नागरिकांना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आता आशा आहे ती मान्सूनच्या आगमनाची … मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.लवकरच तो केरळ आणि महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात हजेरी लावेल अशी आशा आहे. पण त्यापूर्वी … Read more

हुर्रे …! मान्सून अंदमानात दाखल ; आज राज्यातल्या ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशातला शेतकरी ज्याची वाट पाहतो आहे तो मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून (Monsoon 2022)अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.याबाबतची माहिती ट्विटर द्वारे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आसाममध्ये … Read more

केरळच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज ; राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (Monsoon) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून … Read more

उष्णतेपासून लवकरच होणार सुटका ! वेळेआधी दाखल होणार मान्सून

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उष्णतेचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. मात्र आता लवकरच देशातल्या नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळणार आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मान्सून वेळेआधीच देशात हजेरी लावण्याचे संकेत आहेत. हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळकर … Read more

उष्णतेपासून दिलासा ! पुण्यासह राज्यातील विविध भागात ढगाळ वातावण आणि पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ‘असानी’ची तीव्रता आता कमी झाली आहे. काल दिनांक ११ मे रोजी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकले. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अद्यापही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवतो आहे. मच्छिलिपटणम आणि आजूबाजूच्या भागात ढगांचे दाट पट्टे दिसत आहेत. तसेच पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, … Read more

येत्या ५ दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

thunder storm

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने ८,९ जुलै नंतरच पावसाचे आगमन होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता आणखीच वाढली आहे. नुकतेच हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसात मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता … Read more

राज्यात आजही ‘या’ भागात बरसणार जोरदार पाऊस , पहा हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये सध्या खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे यातच राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात शनिवारी दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. 10.20 hrsउत्तर कोकणात किनार पट्टीच्या भागात ढगांची … Read more

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मुंबई, सिंधुदुर्गात अलर्ट

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

error: Content is protected !!