Weather Update Today : राज्यात 11 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा ; आज पुण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाने (Weather Update Today) चांगलाच धडाका लावला आहे. दरम्यान आज हवामान खात्याकडून पुणे ,सातारा रात्नागीरी, रायगड ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागाला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात … Read more

राज्यासह देशातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी …

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागांमध्ये आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, सांगली, अहमदनगर सह अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान आजही राज्यातल्या काही भागात माध्यम ते हालक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली … Read more

‘या’ तारखेपर्यंत मान्सून होणार कोकणात दाखल

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज … Read more

बिहारमध्ये वादळी पावसाचा कहर ! 25 जणांचा मृत्यू ; राज्यातही अनेक ठिकणी पावसाची हजेरी

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : (Weather Update Today)राज्यातल्या अनेक भागात तापमानात घट झाली असून पुण्यासह अनेक ठिकाणी आज सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. शिवाय राज्यातील अनेक भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने(Monsoon) हजेरी लावली. यामध्ये कोल्हापूर , कोकणाचा काही भाग ,सातारा ,अहमदनगर या भागांचा समावेश आहे. हवामान विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे गुरुवारी सर्वाधिक … Read more

राज्यातील 15 जिल्ह्यांत विजांसह, वादळी पावसाची शक्यता तर 4 जिल्ह्यात उष्णतेची लाट

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , मान्सूनचे(Monsoon) आगमन अंदमानच्या बेटावर झाले आहे. हळूहळू मान्सून पुढे कूच करतो आहे. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होईल अशी आशा आहे. दरम्यान आज सकाळपासून राज्यातल्या बहुतांशी भागामध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील १५ जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता तर ४ जिल्ह्यात उष्णतेची लाट … Read more

विदर्भात उष्णतेची लाट तर राज्यातल्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , यंदाच्या वर्षी भीषण उष्णतेचा सामना केवळ राज्यातीलच नाही तर देशातील नागरिकांना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आता आशा आहे ती मान्सूनच्या आगमनाची … मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.लवकरच तो केरळ आणि महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात हजेरी लावेल अशी आशा आहे. पण त्यापूर्वी … Read more

हुर्रे …! मान्सून अंदमानात दाखल ; आज राज्यातल्या ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशातला शेतकरी ज्याची वाट पाहतो आहे तो मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून (Monsoon 2022)अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.याबाबतची माहिती ट्विटर द्वारे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आसाममध्ये … Read more

केरळच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज ; राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (Monsoon) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून … Read more

उष्णतेपासून लवकरच होणार सुटका ! वेळेआधी दाखल होणार मान्सून

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उष्णतेचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. मात्र आता लवकरच देशातल्या नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळणार आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मान्सून वेळेआधीच देशात हजेरी लावण्याचे संकेत आहेत. हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळकर … Read more

उष्णतेपासून दिलासा ! पुण्यासह राज्यातील विविध भागात ढगाळ वातावण आणि पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ‘असानी’ची तीव्रता आता कमी झाली आहे. काल दिनांक ११ मे रोजी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकले. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अद्यापही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवतो आहे. मच्छिलिपटणम आणि आजूबाजूच्या भागात ढगांचे दाट पट्टे दिसत आहेत. तसेच पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, … Read more

error: Content is protected !!