Weather Update Today : महाराष्ट्रात पाऊस झाला गायब! अनेक भागात कडक उन्ह, आजचा हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update Today

Weather Update Today : ऑगस्ट महिन्यात चालू झाल्यापासून राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता तो अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ढगाळ वातावरण … Read more

Weather Update Today : आज महाराष्ट्रात या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट जारी, पहा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?

Weather Update Today

Weather Update Today : राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. आज (दि. ३) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, … Read more

Weather Update Today : ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा जोर; हवामान विभागाने जारी केला महत्वाचा अंदाज…

Weather Update Today

Weather Update Today : मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 94 ते 160 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट च्या सुरुवातीस … Read more

हवामान अंदाज : राज्यात पावसाचे थैमान!! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती

हवामान अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना इशारा दिला आहे. तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा … Read more

Weather Update Today : पुढील 5 दिवस पावसाचा जोर वाढणार, आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार?

Weather Update Today

Weather Update Today : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मागील १० दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. आता पुढील २४ तासात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नुकत्याच IMD ने जारी केलेल्या सॅटेलाईट फोटोनुसार सद्य परिस्थितीचा अंदाज घेता येत आहे. तुमच्या … Read more

Weather Update : पुढील 6 दिवस कोणत्या जिल्ह्यात कसे हवामान राहणार? जाणुन घ्या

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून अवकाळी पावसाने नकोसं करून ठेवलं आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर देखील परिणाम झालेला पहायला मिळतो. यामुळे शेतकरी आता द्विद मनस्थितीत अडकला आहे. अशातच राज्यातील काही भागात कधी पाऊस पडतो, तर कधी कोरडे हवामान पहायला मिळते. अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून, विदर्भ, आणि मराठवाड्यात उन्हाचा … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : दिलासादायक ! राज्यात ‘या’ दिवशी हवामान कोरडे राहील; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

dry weather

हॅलो कृषी ऑनलाईन – राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपलं आहे. अशातच मे महिना आला तरीही अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. ता. ८,९,१० या दिवशी सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज आणि माळशिरस, कोल्हापूर , लातूर, कोकण भागातील रायगड, रत्नागिरी या भागात अवकाळी पाऊस राहणार आहे. यातील सातारा, सांगली, कोल्हापूर … Read more

Weather Update : राज्यात आज, उद्या अवकाळी पावसाची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. आज (ता.२४) या दिवशी राज्याच्या इतर भागात विदर्भात तुरळक प्रमाणात गारपीट असणार आहे. तसेच आज ता. (२४) पासून (२) मे पर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पाठ सोडणार नसल्याचे हवामान खात्याने (Weather Dept) अंदाज वर्तवला आहे. काल (ता.२३) … Read more

Weather Update : राज्यात सर्वाधिक थंडी कुठे आहे? तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळत आहे. गारठा वाढल्याने शेतकऱ्यांनीही संपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गहू, हरभरा, पपई अशा पिकांवर जास्त थंडीमुळे रोग पसरण्याची भीती असते. तेव्हा वेळीच योग्य ती औषध फवारणी केली तर शेतीमधील होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आज राज्यात कोणत्या जिल्यात काय तापमान … Read more

Weather Update : राज्यात आज थंडीने केला कहर; शेतकऱ्यांनी कशी घ्यावी पिकांची काळजी?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात जानेवारी महिन्यापासून तापमानात (weather Update) मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांपासून तर राज्यात थंडीने अक्षरशः कहर केला आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्येही अतिशय कमी तापमानाची नोंद झाली आहे. अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो हरभरा, गहू या पिकांना थंडीमुळे मोठा … Read more

error: Content is protected !!