OMSS Scheme : केंद्राकडून आतापर्यंत ३६.११ लाख टन गहू विक्री

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने १३ जून २०२३ रोजी खुल्या बाजारातील विक्री योजनेद्वारे (OMSS Scheme) गहू आणि तांदूळ यांच्या सरकारी साठ्याचे वितरण करण्यास एका पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यानुसार आता २१ व्या विक्री योजनेअंतर्गत (OMSS Scheme) देशातील खुल्या बाजारात २.८४ लाख मेट्रिक टन गहू आणि ५ हजार ८३० … Read more

Black Wheat Farming : काळ्या गव्हाच्या लागवडीतून मिळतोय भरगोस नफा

Black Wheat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : काळ्या गव्हाच्या लागवडीचा प्रयोग देशाच्या विविध भागात राबवला जात आहे. या गव्हाचे अनेक फायदे असून, तो कर्करोग आणि मधुमेहावर गुणकारी आहे. त्यामुळे आज अनेक भागात काळा गहू लोकप्रिय झाला असून, अनेक शेतकरी त्याच्या लागवडीसाठी इच्छुक आहे. याच अनुषंगाने काळा गहू लागवडीबाबत घेतलेला हा थोडक्यात आढावा… कधी करावी लागवड? – Black Wheat … Read more

Wheat Farming : संशोधकांनी विकसित केली गव्हाची नवी जात, सिंचनाशिवाय 35 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात शेतकरी…

Wheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गहू उत्पादनात भारत जगात अव्वल आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे दोन मोठे राज्य गहू उत्पादनात अग्रेसर आहेत. आता प्रति हेक्टरी ३५ क्विंटलहून अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचा शोध लागला असून हे वाण शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास अतिशय उपयुक्त ठरणार आहे. गव्हाची … Read more

केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल; गव्हाच्या किमतींबाबत घेतला ‘हा’ निर्णय

modi government on wheat price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गव्हाच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून ३१ मार्चपर्यंत गव्हाच्या राखीव किमतीत आणखी कपात करण्यात आली आहे. गहू आणि गव्हापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या बाजारभावावर मर्यादा आणण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय … Read more

कसे कराल गहू पिकातील पाणी आणि खत व्यवस्थापन ?

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात गव्हाच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीवर भर द्यावा. गव्हाची भारी जमिनीत लागवड केलेली असल्यास १८ दिवसांच्या अंतराने हा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने सात पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु, पीक वाढीच्या महत्त्वाच्या … Read more

वाढू शकतात गव्हाचे भाव, जाणून घ्या का?

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : जग सध्या आर्थिक संकटातून जात आहे. कमी श्रीमंत देश साथीच्या रोगामुळे आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त आहेत. युक्रेन युद्धामुळे गव्हासारख्या वस्तूंचा मोठा साठा रोखला गेला आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशियाविरुद्ध पाश्चात्य निर्बंधांमुळे सर्व देशांसाठी व्यापाराचे पर्याय कमी झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका सर्वात असुरक्षित लोकांना बसला आहे. … Read more

रब्बी ज्वारी, मका, गहू पिकाला कोणती खते द्याल ? जाणून घ्या

Jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात ज्वारी आणि मका या दोन्ही पिकांची लागवड केली जाते. शिवाय ही दोन्ही पिके चारा पिके म्हणून सुद्धा घेतली जातात. आजच्या लेखात जाणून घेऊया या दोन्ही पिकांचे खत व्यवस्थापन. याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

गव्हाची पेरणी करताना कोणती खते द्यावीत? सोबत जाणून घ्या इतरही पिकांचे व्यवस्थापन

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील बहुतांश भागात कापूस सोयाबीन पिकाची काढणी होता असून रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग सुरु आहे. अशा स्थितीत करण्याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १)गहू -बागायती गहू वेळेवर पेरणीचा कालावधी … Read more

गव्हाच्या किंमतीत 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात गव्हाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत गव्हाच्या किंमतीत आणखी १०-१५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ताटातील पोळीसाठी काही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो. इथून पुढच्या काळात गव्हाच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती रोलर … Read more

error: Content is protected !!