गाई-म्हशीचे चीक; फायदे व दुष्परिणाम

Cow and calf

हॅलो कृषी ऑनलाईन : “चीक” म्हणजे गाई-म्हशी विल्यानंतर पहिल्या तीन ते पाच दिवसात कासेतून येणारा पोषक समृध्द स्त्राव. चीक हा वासरांसाठी संजीवणी असते कारण यातुन वासराना त्यांच्या आयुष्यासाठी प्रथम रोग प्रतिकार शक्ती मिळत असते. चीक हा फक्त वासरांसाठी नव्हे तर माणसासाठी सुध्दा फायदेशीर आहे पण त्याचा योग्य मात्रेत वापर न केल्यास त्याचे दुष्परीणाम होऊ शकतात. … Read more

जाणून घ्या, कशी करायची ऍस्टर फुलांची फायदेशीर शेती

हॅलो कृषी ऑनलाईन : ऍस्टर हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. ऍस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. ऍस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात. ऍस्टरची फुले व कट फ्लावर म्हंणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. बगीच्यामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये ऍस्टरची लागवड … Read more

कपाशीवरील ‘या’ रोगांचे वेळीच व्यवस्थापन करा, नाहीतर होईल नुकसान

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा … Read more

राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून राज्यात पावसाने आगमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी … Read more

अशा पद्धतीने करा ब्रॉयलर कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन, होईल फायदा

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री फार्म व्यवसायात खाद्य व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक आहार गरजेचा असतो. अशा वेळी त्यांना पिल्लांच्या अवस्थेत आणि मोठे झाल्यावर ही खाद्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक असते. खाद्य चांगले साठवणे आणि वेळ देणे असे दोन्ही घटक यामध्ये येतात. त्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये विशेष लक्ष पुरवणे गरजेचे असते. पोल्ट्री शेड मध्ये … Read more

ई-नाम प्लॅटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार : कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी मंत्रालय आणखी बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसर पुढील काळात ई-नामवरील बाजार समित्यांची संख्या 2000 हजारापर्यंत पोहोचेल. तर,उप बाजारसमित्यांची शंख्या 4 हजारांपर्यंत पोहोचू शकते. ई-नाम पोर्टलवर देशातील जवळपास … Read more

IFFCOचे पुढचे पाऊल, आता नॅनो युरिया चे प्लांट अर्जेंटिना मध्ये सुद्धा उभारणार

liquid nano uria

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी इफकोनं (इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड) नॅनो युरिया लाँच केला आहे, त्यांच्या ५० व्या वार्षिक बैठकीत हे लाँच करण्यात आले. सध्या देशामध्ये नॅनो युरिया शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जसे की काही दिवसांपूर्वी नॅनो युरिया चा पहिला ट्रक महाराष्ट्र मध्ये पाठवला गेला. इफोकनं नॅनो युरिया च्या माध्यमातून जागतिक पातळीवर डंका लावला … Read more

शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या ! पीकविमा काढण्याची उद्याची अंतिम मुदत

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: अनियमित पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये अद्याप पर्यंत पेरणी पूर्ण झालेली नाही. पाच जुलैपर्यंत अवघे 65 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मोठे क्षेत्र लागवडीखाली यायचे आहे. यातच या हंगामासाठी लागू केलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागाचे मुदत गुरुवारी तारीख 15 रोजी संपणार आहे. सोमवार पर्यंत … Read more

पौष्टिक मखाना पासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ

हॅलो कृषी ऑनलाईन : कमळाची पुष्पथाली आणि बिया यांचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. कमळाच्या गड्डयाचा वापर भाजून, तळून किंवा लोणच्यासाठी करण्यात येतो. कमळाला गोल किंवा अंडाकार संत्रा एवढे फळ येतात. या फळात 10 ते 20 कवच युक्त काळ्या बी असतात. या बियांना भाजून याचा उपयोग गोड पदार्थ, नमकीन, खीर, बर्फी, चिक्की, ला यामध्ये केला जातो. … Read more

असे करा नारळ पिकातील अन्नद्रव्य आणि पाण्याचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन :नारळ हे बागायती फळ झाड असून पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजे समुद्र किंवा नदीकाठच्या रेताळ, वरकस व मुरमाड तसेच मध्यम, भारी आणि अति भारी जमिनीत देखील लागवड करता येते. परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशा पाणथळ जमिनीत नारळाची लागवड … Read more

error: Content is protected !!