Soybean Disease : सोयाबीनवरील पिवळ्या मोझॅक रोगाचे नियंत्रण कसे करावे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Soyabean

Soybean Disease : राज्यात जुलै महिन्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी देखील चांगली झाली आहे. राज्यामध्ये कापूस पिका खालोखाल सोयाबीन पिक देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सोयाबीन, कापूस या पिकांवर रोग पडल्याने शेतकरी हतबल होतात. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दरम्यान मागच्या वर्षी … Read more

गोगलगाय नियंत्रण कसे करावे? कृषी विभागाचा ‘हा’ सल्ला वाचाच; होईल फायदा

गोगलगाय नियंत्रण कसे करावे

गोगलगाय नियंत्रण कसे करावे : पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आता कुठे पावसाने उघडीप देऊन पीक जोमात येत आहेत तोपर्यंतच गोगलगायी पिकांचा नासधूस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. या गोगलगाय नष्ट कशा कराव्यात हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचे मराठवाड्यातील अनेक … Read more

Urea Fertilizer : सोयाबीन पिकासाठी तुम्हीही युरिया खताचा वापर करताय का? तर थांबा; कृषी तज्ञांचा ‘हा’ महत्वाचा सल्ला जाणून घ्या

urea fertilizer

Urea Fertilizer : जून महिन्यामध्ये म्हणावा असा पाऊस झाला नव्हता त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र जुलै महिन्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या देखील झाल्या आहेत. खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्व ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत आहेत. सध्या शेतकरी पिकांना खताचा … Read more

सोयाबीनवर शंखी गोगलगाय तर कापसावर ढब्बू पैशाची कीड; शेतकऱ्यांसमोर मोठ संकट, सरकारकडून नुकसान भरपाई कशी मिळवायची?

Agriculture news : सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल आहेत. मात्र पावसामधून बचावून काही ठिकाणी सोयाबीन आणि कापूस हे पिके बहरले आहे मात्र आता त्या पिकांवर देखील कीड लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा राहिले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे देखील मोठे … Read more

Sugarcane Farming : शेतकऱ्यांनो, ऊस पिक घेताय? तर ‘हे’ काम लगेचच करा; उत्पन्नात नफा होईल

Sugarcane Farming

Sugarcane Farming : ज्यावेळी शेतकऱ्यांना ऊस पिकाचे चांगले उत्पादन मिळते तेव्हा नफा स्थिर राहतो. ऊसाचे चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळतो, तर साखर कारखान्यांमध्ये उत्पादन वाढते. यूपीमध्ये सर्वाधिक साखर आढळून आली असून येथे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. यासोबतच भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा आणि पंजाबमध्ये उसाची लागवड केली जाते. … Read more

Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यात कसा असणार पाऊस? पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला जाणून घ्या, लागवड, जातींची निवड अन खत कीड नियंत्रण कसं करायचं?

Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्ट नंतर वातावरण बदलणार आहे. १८ व १९ ऑगस्ट नंतर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.  पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला (Soyabean Market) लागवडीचे अंतर सोयाबीन लागवड करताना सुरुवातील … Read more

Soyabean : आत्तापासूनच करा सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

कृषी सल्ला : गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच बऱ्याच भागात … Read more

Soyabean : सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे असे करा व्यवस्थापन, एका फवारणीत काम तमाम

Soyabean

Soyabean : महाराष्ट्रातील जवळपास 70 टक्के शेतकरी सोयाबीन पिकाचे लागवड करतात व त्याचे उत्पन्न घेतात परंतु सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे संकट म्हणजे चक्रीभुंगा व खोडकिड , खोडमाशी हे मोठे संकट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसत … Read more

शेतकऱ्यांनो सावधान, ‘हे’ गवत तुमच्या शेतात असेल तर करेल संपूर्ण पिकाची नासाडी; जाणून घ्या त्याबद्दल

गाजर गवत

Agriculture News : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच शेतात उगवलेले अनेक प्रकारचे गवतही त्यांच्यासाठी शाप ठरत आहे. शेतात उगवलेल्या गवतामुळे बऱ्याचदा पिकांचे मोठे नुकसान होते. दरम्यान आज आपण गाजर गवताबद्दल माहिती पाहणार आहोत. ही एक उष्णकटिबंधीय अमेरिकन वनौषधी वनस्पती आहे जी … Read more

Soybean : सोयाबीन पिवळे पडले असेल तर मग करा ‘हे’ उपाय; होईल फायदा

Soyabean

Soybean : सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल जास्त वळल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीनला भाव नसले तरी शेतकरी सोयाबीनची लागवड करत आहेत. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून सोयाबीन उगवून देखील आले आहेत. सोयाबीन सध्या रोप अवस्थेत असून ते पिवळे पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील … Read more

error: Content is protected !!