शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! क्रॉपसॅप प्रकल्पासाठी 25 कोटींचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना मिळणार मोफत रोग-कीड व्यवस्थापन सल्ला

Government GR

Government GR : सध्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Important News For Farmer) राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या दृष्टीने कीड- रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजीस राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी रु. 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Agriculture News) रोग व किडी … Read more

Lashkari Ali : लष्करी अळीचे कीड व्यवस्थापन कसे करावे? ‘या’ महत्वाच्या गोष्टी समजून घ्या अन नुकसान टाळा..

lashkari ali kid vyavasthapan

हॅलो कृषी ऑनलाईन । मका पिकावरील लष्करी अळी Lashkari Ali (स्पोडोप्टेरा फुगीपर्डा) ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड असून जून २०१८ मध्ये तिचा भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव दिसून आला. या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होत असते. सध्या खरीप हंगामात देखील या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय … Read more

Sugarcane Farming : आडसाली ऊसाचे फेब्रुवारी महिन्यात कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस (Sugarcane Farming) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस तोडणी सुरु आहे. कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर आता अनेक शेतकरी पुन्हा उसाची लागण करत आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात ऊस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? कोणत्या वाणाची निवड करावी? एकरी किती प्रमाणात खत वापरावे? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आज … Read more

कृषी सल्ला : पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल; शेतात ‘या’ गोष्टी आजच करा अन्यथा होईल नुकसान

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या राज्यात सर्वत्रच तापमान चांगलेच कमी झाले आहे. शेतातील पिकांवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आपण कापूस, मका, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, गहू आदी पिकांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. पुढील ३ दिवसात तापमानात बदल होणार असल्याची माहिती प्रादेशिक … Read more

कृषी सल्ला : केळी, द्राक्ष अशा फळबागांचे हिवाळ्यात कसं नियोजन करावं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो हॅलो कृषी नेहमीच शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला देत असते. राज्यातील कृषी तज्ञांकडून योग्य वेळी योग्य कृषी सल्ला देण्यात येतो. अनेक शेतकरी हॅलो कृषी डॉट कॉम ला भेट देऊन आपली प्रगती करत आहेत. सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरु आहे. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे पिकांबरोबरच फळबागांवरही मोठा परिणाम पडत असतो. थंडीच्या … Read more

हरभरा रोग व कीड : कडाक्याची थंडी पडल्यावर हरभरा, गहू पिकांवर कशाची फवारणी करावी?

हरभरा रोग व कीड

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात नेहमीच तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळते. यंदाही 2022 वर्ष संपताच राज्यभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेकदा हवामानातील अशा बदलांमुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. हरभरा रोग व कीड तसेच हरभरा, गहू अशा ऐन भरात आलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आज आपण कडाक्याची थंडी … Read more

error: Content is protected !!