शेतकऱ्यांसाठी खूषखबर! वार्षिक 6000 नाहीतर, दरमहा 3000 मिळण्याची संधी वाचा ‘या’ योजनेबद्दल

pm kisan

नवी दिल्ली वृत्तसंस्था: केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक योजना काढल्या आहेत. सध्या केंद्र सरकारच्या PM-KISAN योजने अंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा केले जातात. मात्र पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि पीएम शेतकरी मानधन योजना (PM Kisan Mandhan) या योजनांच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात काय आहे पंतप्रधान शेतकरी मानधन योजना … Read more

महाडीबीटीवर शेतकऱ्यांसाठी मिळत आहेत अनुदानित बियाणे; असा घ्या फायदा

Maha DBT

हॅलो कृषी । सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काही ना काही स्कीम घेऊन येत असते. त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. ह्या वेळी राज्य शासनाने अशीच एक सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे. राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये बियाणांचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे आता बियाण्यावर देखील अनुदान मिळत आहे. अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा … Read more

वनरोपवाटिकेतून महिला बचतगटाने तयार केली ओळख; 50 महिलांना मिळाला रोजगार

Bachat gat

हॅलो कृषी । महिला सशक्तीकरण करण्यासाठी बचत गट किती प्रभावी आहे याचे एक उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी गावातील महिलांनी एकत्र येऊन श्री गणेश ग्राम बचत गटाची स्थपणा केली आणि या बचत गटामार्फत वणीकरणासाठी लागणाऱ्या रोपांची रोपवाटिका तयार करून एक वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण केली. खेड्यातील महिला ह्या घरकामा व्यतिरिक्त … Read more

शेत जमीन तयार करण्यासाठी वापरा ही 4 कृषी यंत्रे; कृषी उत्पादनात होईल भरघोस वाढ

हॅलो कृषी । शेतात चांगली नांगरणी केल्याने मातीचा पोत सुधारतो आणि मातीची जल संपादन क्षमता वाढते. याशिवाय शेतात आढळणाऱ्या तणांवर नियंत्रण ठेवता येते. आणि, माती ठिसूळ असल्यामुळे हवेचे चांगले संचलन होते. म्हणून जमिनीची मशागत ही पिकासाठी आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ अश्या यंत्रांविषयी, जी आपल्याला आपली जमीन मशागतीसाठी अधिक उपयुक्त आहेत. माती पलटी … Read more

झिनिया फूलशेती! एक चांगला उत्पन्न देणारा फूलशेती पर्याय

zinnia flower

हॅलो कृषी । झिनियाचे फुल म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात ती रंगबिरंगी नाजूक फुले. झिनीयाचे फुल हे खुप आकर्षक असते. विविध रंगातील टपोरे झिनिया हे अनेकांचे आवडते फुल असते. हे नेहमी आपल्याला घरासमोर कुंडीत, बगिचेमध्ये दिसत असते पण या फुलांची लागवड ही फार कमी प्रमाणात व्यापारी तत्वावर केली जाते. पण आपण कधी विचार केला आहे … Read more

गटशेतीमार्फत गावातच तयार केले भाजीपाला विक्री करण्याचे मॉडेल; शेतकरी वर्गासाठी ठरतेय दिशादर्शक

हॅलो कृषी । करोना कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यांचेपीक तर येते आहे पण ते विकायचे कसे हा त्यांच्यापुढील मोठा प्रश्न. तर या प्रश्नाला एक चांगले उत्तर मिळवून दिले आहे ते म्हणजे, गोळेगाव येथील पल्लवी आणि गणेश हांडे यांनी! काही वर्षांपूर्वी यांचा संबंध भाजीपाला ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीसोबत आला. आणि, ते त्या … Read more

चांगले उत्पन्न देणाऱ्या पावसाळी भुईमूगाची लागवड

Rainy Peanuts

हॅलो कृषी । आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरले जाणारे शेंगदाणे कधी पिकवतात, कधी काढतात याचा विचार आपण कधी केला आहे का? जर नसेल केला तर चला तर मग जाणून घेऊया या पिकाविषयी सगळं काही. भुईमुगाची लागवड ही खरीप हंगामात जुने महिन्यातील दुसरा आठवडा ते जुलै महिन्यातील पहिला आठवड्या दरम्यान केली जाते. तसेच भुईमुगाची रब्बी पेरणी … Read more

शेतीच्या कामात आर्थिक मदत करणारी ‘महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना’ , जाणून घ्या एका क्लिक वर

kisan credit card

हॅलो कृषी ऑनलाईन : किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी एक योजना आहे जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेती संबंधी च्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे खते कीटकनाशके इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बँकेकडून ‘महाबँक केसीसी योजना’ राबवण्यात येते. महाराष्ट्र बँकेच्या केसीसी योजनेबाबत माहिती करून घेऊया.. या योजनेअंतर्गत खालील … Read more

आपल्याला करोडपती बनवू शकते चंदनाची शेती! मिश्रशेतीचाही चांगला पर्याय; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sandalwood

हॅलो कृषी । चंदनाची शेती केली जाते हे ऐकायला नवीन वाटू शकते अथवा काही शेतकरी वाचक सध्या हि शेती करताही असतील. चंदन शेती देशात कमी प्रमाणात केली जाते. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी चंदनाची झाडं येतात. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही काही ठिकाणी ते दिसतात. पण त्याची शेती केली तर 1 एकरात काही कोटींची हमी आहे. चंदनाचं झाड … Read more

औषधी वनस्पती अश्वगंधाच्या शेतीतून मिळवा भरपूर उत्पन्न; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ashwagandha

हॅलो कृषी । देशभरात बहुतांशी ठिकाणी सध्या जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड सध्याच्या शेतीमध्ये केली जात आहे. यात सर्वात अधिक चर्चा होत आहे ती अश्वगंधाची. लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यात अश्वगंधा महत्वाची भूमिका निभावताना दिसतो आहे. भविष्यात बाजारांमध्ये अश्वगंधेला चांगली मागणी असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून या पिकाची शेती करण्यासाठी पुढाकार … Read more

error: Content is protected !!