सुरु करा महिन्याला 70 हजार कमाई देणारा डेअरी व्यवसाय! सरकारही करेल मदत
हॅलो कृषी । करोनाच्या दुसऱ्या लाटेमधे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे, कमी बजेटमध्ये कोणता व्यवसाय करावा याबाबत अनेक तरुण गोंधळात आहेत. तुम्हीही असाच विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एक व्यवसाय सुचवणार आहोत. एक असा व्यवसाय आहे, ज्यात मोठ्या मागणीसह नुकसानीची शक्यताही कमी आहे. डेअरी प्रोडक्ट्सचा व्यवसाय करता येऊ शकतो, ज्यात चांगला नफाही कमावता येतो. हा … Read more