फळभाज्या, पालेभाज्यांसह पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पहा एका क्लिक वर

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त विविध शेतमालाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8080 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 3753 Rs. 1800/- Rs. 2100/- 1003 लसूण क्विंटल 1786 Rs. 1000/- Rs. 5000/- 1004 आले क्विंटल 314 … Read more

Onion Market Price : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात आश्रू ! कमाल दर 2 हजारांच्या आत

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभावानुसार आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याला कमाल भाव 1800 रुपये इतका मिळाला आहे. कांद्याचे कमाल दर हे दोन हजार रुपयांच्या आत घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण … Read more

Tomato Market Price : आज टोमॅटोला कमाल 2200 रुपयांचा भाव; पहा आजचे बाजारभाव

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. आज रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये इतका मिळाला. … Read more

आले कमाल 4250 रुपये, मटार कमाल 10 वरून 8 हजार रुपयांवर ; पहा पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाचे बाजार भाव पुढील प्रमाणे आहेत. आज आलेला चांगला दर मिळाला आहे. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 192 क्विंटल आल्याची आवक झाली याकरिता किमान भाव 1000 तर कमाल भाव 4250 रुपये इतका मिळाला. मटारच्या दरात घट काल दिनांक … Read more

Onion Market Price : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळतोय कांद्याला लासलगाव पेक्षा चांगला भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2000 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार तीनशे अकरा क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली याकरिता … Read more

Tomato Market Price : आज टोमॅटोला मिळाला कमाल ३ हजार रुपयांचा दर ; पहा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील टोमॅटो (Tomato Market Price) बाजारभावानुसार आज कमलेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे टोमॅटोला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा दर मिळाला आहे. आज कमलेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 22 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2050 कमाल भाव 3000 … Read more

मटार कमाल 10 हजार तर घेवडा 8 हजार ; पहा पुणे बाजारसमितीमधील विविध शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. फळभाज्यांना चांगला कमल दर मिळताना दिसतो आहे. आज मटारची 326 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता किमान भाव 4000 रुपये मिळाला. तर कमाल भाव 10000 रूपये इतका मिळाला. घेवड्याला देखील आज कमाल 8000 रुपयांचा दर मिळाला आहे. आज घेवड्याची 151 … Read more

Onion Market Price : लासलगाव बाजार समितीत उताराला कांद्याचा दर ; पहा राज्यभरातील कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभाव खाली दिले गेले आहेत. काल सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल भाव पंधराशे रुपये मिळाला होता. आजही तोच भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा कमाल 1500 रुपये … Read more

Tomato Market Price : टोमॅटोचे दर उतरले ! प्रतिकिलो 80 वरून थेट 30 रुपयांवर; पहा आजचा टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या टोमॅटोचा दर हा प्रति किलो 80 रुपयांवरून 30 रुपयांवर (Tomato Market Price) आला आहे. यामुळे महिला आणि गृहिणींना जरी दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसतो आहे. मे जून महिन्यात शंभर ते 80 रुपये किलो ने टोमॅटो घ्यावे लागत होते तोच टोमॅटो आता 20 व 30 रुपये किलोने … Read more

गवार, मटार, घेवड्याला चांगला भाव, टोमॅटोचा उतरला दर ; पहा पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 11506 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 7886 Rs. 1700/- Rs. 2100/- 1003 लसूण क्विंटल 1239 Rs. 1000/- Rs. 5000/- 1004 … Read more

error: Content is protected !!