महागाईचा शॉक …! नागपुरात चिकनपेक्षा मेथी महाग, भाजीपाल्याच्या दराने गाठली शंभरी

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरु आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. मात्र खराब हवामानामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे परिणामी भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. मुंबई, पुणे,नागपुरात भाजीपाला महागला आहे नागपुरात तर मेथीला सोन्याचा भाव आला आहे . एक किलो मेथीची किंमत ३४० रुपये झाली आहे. म्हणजेच नागपुरात … Read more

कलिंगडाच्या शेतीतून शेतकऱ्याला बंपर लॉटरी ; मिळवले तब्बल 51लाखांचे उत्पन्न

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देवून माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुनील चव्हाण या शेतकर्याने कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी, खते आणि किडनाशक फवारणींचे योग्य नियोजन करुन त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. 51 लाखाचे … Read more

लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावादरम्यान तोबा गर्दी 

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : हॅलो कृषी ऑनलाईन : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपाससून टोमॅटोचे देखील लिलाव पार पाडले जात आहेत. या बाजार समितीत आज सायंकाळी टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी  इथं तोबा गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. किती मिळाला बाजारभाव आज प. पू.  भगरीबाबा … Read more

बाजार समितीत डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक, पहा किती मिळला भाव

falabag

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यामध्ये १०२४४ क्विंटल डाळिंब या फळाची आवक झालेली आहे, जास्तीत जास्त डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दर भावात दबाव राहिलेला आहे. या बाजार समितीमध्ये मृदुला वाणास ३०० ते ८५०० सरासरी ला ५७५० रुपये दर मिळाला आहे. चालू आठवड्यामध्ये उन्हाळा कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण दिसून … Read more

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 … Read more

लासलगावात कांद्याला चांगला भाव, शेतकऱ्यांमधून समाधान

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आशियातील सर्वात मोठी असणारी नाशिक येथील लासलगाव बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता लासलगाव बाजार समितीचे व्यवहार सुरु ठेवण्यात आले आहेत. 24 मे पासून बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं पालन करत बाजार समिती सुरू ठेवण्यास … Read more

बाजार समित्या बंदचा टोमॅटो उत्पादकांना फटका, जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : नगर जिल्ह्याला टोमॅटोचं हब असं म्हटलं जातं. मात्र अकोला, संगमनेर भागातील बाजार समित्या काही दिवस बंद असल्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर पडले आहेत. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पंधरा दिवसात सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच ककुंबर मोजॅक व्हायरस व टोमॅटो क्लोरोसेस या … Read more

‘या’ पिकांच्या लागवडीपासून शेतकरी मिळवत आहेत चांगले उत्पन्न; सरकारही देत आहे प्रोत्साहन

Medicinal plants

हॅलो कृषी । केंद्र सरकार सतत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. या दिशेने वेगवान कामही केले जात आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी योजना आखल्या जात असून, त्यांचा खर्च कमी करून नफा वाढविण्यावर भर दिला जात आहे. या भागात सरकार पारंपारिक पिकांच्या पलिकडे नवीन पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे नेण्यासाठी काम केले जात आहे. … Read more

खाद्यतेलाच्या किंमती येणार नियंत्रणात? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

oil

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच या किमतींमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीमध्ये … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत लिलाव सुरु , पहा काय आहे दर ?

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव मध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील १३ दिवसांपासून नाशिक जिल्हा बंद असल्यामुळे बाजार समित्या बंद … Read more

error: Content is protected !!