Success Story : MBA ची डिग्री घेतली अन् मराठी तरुणाने सुरु केला पोल्ट्री फार्म; आता कमवतोय लाखो पण खर्च किती आला?

Success story of Poultry farm business

Success Story : सध्या अनेक तरुण वर्ग चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्याला शेती करताना दिसत आहे. त्याचबरोबर पशुपालनाला देखील तरुण वर्ग प्राधान्य देत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुण हे दूध व्यवसाय करून चांगला नफा देखील मिळवत आहेत. चांगले शिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी तरुण चांगला नफा कमवत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील … Read more

Success Story : गुलाब शेतीतून महिन्याकाठी लाखो रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन? वाचा यशोगाथा

gulab sheti

Success Story : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी कधी पाऊस जास्त होऊन पिकांचे नुकसान होते. तर कधी दुष्काळ पडल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यामुळे बऱ्याचदा हातात तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होते. मात्र असं असलं तरी येथील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आपल्या शेतामध्ये … Read more

Cow Dung Business : ‘या’ शेतकऱ्यानं खरंच शेण विकून तब्बल 1 कोटींचा बंगला बांधलाय? काय आहे गोधन निवासचं गणित जाणून घ्या

Cow Dung Business

Cow Dung Business : भारतामध्ये अनेक शेतकरी शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करत आहेत. अनेक शेतकऱ्यांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. अनेकजण दूध व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर पशुपालनासंबंधित इतर व्यवसायातून पैसे कमवत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे दूध, दही, पनीर असे मोठे व्यवसाय देखील आहेत. दुग्धजन्य उत्पादन विक्रीतून अनेक जण चांगले पैसे … Read more

Success Story : बँकेतील नोकरीला ठोकला रामराम अन् सुरू केली शेती; वर्षाकाठी एक कोटी रुपयांची कमाई; वाचा यशोगाथा

Success Story : सध्या देशांमध्ये अनेक जण शेती करताना दिसत आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नोकरीला असलेले लोक देखील आता शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुशिक्षित वर्ग शेती करताना दिसत आहे. देशातील कित्येक शेतकरी लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपये कमवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धती सोडून फळ, फुल आणि … Read more

Ajit Pawar Gotha : अजित पवारांचा 55 गाईंचा काटेवाडीतला गोठा पाहिलाय का? व्यस्थापन अन् दुध किती निघतं?

Ajit Pawar Gotha

Ajit Pawar : आपल्याकडे सर्वजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत. सामान्य लोकांचा आर्थिक खर्च हा दूधव्यवसायावर अवलंबून आहे. आता सामान्य लोक ठीक पण जर मोठ्या राजकीय नेत्यांनी दूधव्यवसाय केला तर? या गोष्टीवर तुमचा पण विश्वास बसणार नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील काटेवाडी या ठिकाणी जवळपास ५५ गाईंचा गोठा आहे. आता अजित पवारांच्या … Read more

Success Story : सरकारी इंजिनिअरची नोकरी सोडून सुरु केली कोरफडीची शेती, वर्षाला 2 ते 3 कोटींची कमाई

Aloe vera farming success story

Aloe vera farming success story : आपल्याकडे बरेच लोक शेतीमध्ये काही नाही म्हणून चांगली नोकरी करतात तर काही असे देखील लोक आहे जे सरकारी नोकरी सोडून शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. पारंपारिक पिकांऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवड केल्यास लाखो रुपयांची कमाई काही वेळातच होऊ शकते. देशातील काही भागात शेतकरी औषधी पिकांची … Read more

Success Story : कोथिंबिरीतून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न; खर्चाचं गणित समजून घ्या

success story

Success Story : शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, अस्मानी संकट त्याचबरोबर अवकाळी पाऊस ही अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर सतत येत असतात. मात्र यातून मार्ग काढत शेतकरी शेती करत असतात आणि शेती करून ते भरघोस उत्पन्न देखील मिळवत असतात. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतकरी सध्या जास्त उत्पन्न मिळवत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील … Read more

Success Story : लिंबू शेतीने बदलले शेतकऱ्याचे नशीब, कमावले लाखो रुपये; नेमकं कस केलं नियोजन? जाणून घ्या सविस्तर

Success Story of lemon farming

Success Story : शेतकरी शेतातून जास्त नफा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. बरेच शेतकरी फळबाग लागवड करताना दिसत आहेत. फळबाग लवाडीतून जास्त नफा मिळत असल्याने शेतकरी याची लागवड करत आहेत. अनेक शेतकरी यामधून लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत. दरम्यान आता करौलीपासून 7 किमी अंतरावर असलेल्या बारखेडा गावातील शेतकऱ्याने शेतीमध्ये नवीन पद्धतींचा अवलंब करून शेतीत अधिक … Read more

Success Story : अबब! ‘या’ शेतकऱ्याने फक्त 15 दिवसांत कमावले 2 कोटी रुपये, सगळीकडे होतंय कौतुक; नक्की असं केलं काय?

Success Story

Success Story : एखाद्या व्यक्तीने अवघ्या 15 दिवसांत 2 कोटी कमावले आहेत आणि लवकरच तो आणखी 1 कोटी कमावणार आहे, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर तुमचा देखील या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे. एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून हा पैसा कमावला आहे. जवळपास 1 महिन्यापासून देशभरात टोमॅटोचे भाव वाढत आहेत. जूनमध्ये … Read more

Dragon Fruit Farming : जालन्याच्या शेतकऱ्याची कमाल! ड्रॅगन फ्रुट मधून कमावले 5 लाखो रुपये

Dragon Fruit Farming

Dragon Fruit Farming : अनेक दुष्काळी भागामध्ये शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जुगारच ठरत असतं. कारण की, या ठिकाणी एकदम तुरळक प्रमाणात पाऊस होतो. आणि जेवढा पाऊस झाला आहे तेवढा पिकासाठी योग्य नसतो. त्यामुळे अनेकदा येथील शेतकऱ्यांची पिके पाण्यामुळे जळली जातात. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर एक मोठे आव्हान असते. दरम्यान जालना (jalna) जिल्हा देखील दुष्काळी जिल्हा म्हणून … Read more

error: Content is protected !!