दोन्ही पायांनी अपंग असूनही 10 एकर शेती फुलवली; कष्टाच्या जोरावर 2 बहिणींचा विवाह स्वतःच केला

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायाकडे आजही काही तरुण नाक मुरडतात तर काहीजण नोकरी सोडून शेतीकडे वाटचाल करताना दिसतात. मात्र अशातच एक तरुण ज्याला जन्मतः दोन्ही पाय नव्हते, अशा तरुणाने केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दहा एकर शेती फुलवली. त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले. एवढंच नाही तर शेतीच्या जीवावर त्याने आपल्या दोन बहिणींचे लग्न देखील करून … Read more

‘हा’ पठ्ठ्या 5,500 रुपये लिटर विकतोय गाढवाचे दूध; अमेरिका- युरोप मधून होतेय मागणी

Donkey Milk

हॅलो कृषी ऑनलाईन । मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही म्हैस, गाई किंवा शेळी यांच्या दुधाचा व्यवसाय करून अनेकांना चांगले पैसे कमवताना बघितलं असेल. परंतु तामिळनाडू येथील एक पट्ट्या चक्क गाढवाच्या दुधाची विक्री करू चांगलाच मालामाल झाला आहे. बाबू उलगनाथन असे या व्यक्तीचे नाव असून ते तब्बल 5,500 रुपये प्रतिलिटर दुधाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपली … Read more

कोरोनात नोकरी गेली, पण तो खचला नाही; अंजीराच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

abhijit lawande Fig Farming (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : ३ वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर काही काही युवकांची गावाकडचा रस्ता पकडला. काही लोकांनी न खचता खेडेगावात राहूनच कष्ट केले आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रेयत्न केला. असच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या खेडेगावातील तरुण अभिजित लवांडे… कोरोना काळात नोकरी … Read more

8 एकरात मिरची लागवडीतून 50 लाखांचे उत्पन्न; 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कमाल!!

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक युवक व्यवसायाकडे वळत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्येही कष्ट केल्यास भरपूर नफा कमवता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अशाच पद्धतीने आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ८ एकर मिरची लागवडीतून ५० लाखांची घसघशीत कमाई केली आहे. आणि कष्ट केल्यास फळ हे मिळतंच हेच जगाला … Read more

Success Story : उच्च शिक्षित तरुणाने 2 गायींपासून 400 गाईंची गोशाळा उभारली; आता कमावतोय 10 लाख

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात ठिकठिकाणी फार मोठा बदल होताना दिसतोय. शेतीत वेगवेगळे प्रयोगशील बदल होताना दिसतात. अशातच आता मावळ तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने गोशाळा उभारली. यातून तो महिन्याला १० लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. आजच्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी तरुणांना आपल्या कामगिरीतून … Read more

Success Story : लग्न ठरेना, Ded करून नोकरी मिळेना; शेवटी दुग्धव्यसाय सुरु केला, आता महिन्याला कमावतो लाखो

हॅलो कृषी ऑनलाईन (Beed News) : भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. काही शिक्षित तरुण नोकरीच्या शोधात असतात. मात्र नोकरी न मिळाल्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. असाच एक बीड जिल्ह्यातील तरुण चंद्रसेन पारखे या युवकाने डी. एडचे (D.ed) शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी मिळाली नाही. … Read more

भुसावळच्या कांद्याची कमाल; 12 माहिने राहतो टूमटुमित, लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची धमाल

Onion Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Onion Farming) : शेतीत नवनवीन बाबी घडत असतात. मग त्या पिकांबाबत असो की, तंत्रज्ञानाबाबत मात्र यंदाच्या वर्षात कांद्याने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल केलं होतं. तसेच यंदा कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पहायला मिळाले होते. मात्र भुसावळच्या कांद्याबाबत ऐकाल तर नवलच वाटेल. भुसावळ भागातील कांदा अधिक काळ टिकून राहत असून परराज्यातून या कांद्याला मागणी … Read more

एकावं ते नवलच! श्रीगोंदा तालुक्यात पिवळ्या कलिंगडाची शेती; मोठी मागणी

Yellow Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी लोणार येथे तरुण शेतकऱ्याने पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. शेती व्यवसायात पिवळे कलिंगड हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र याच कलिंगडाची लागवड करण्यात आली. या कलिंगडाला अधिक मागणी देखील मिळाली आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं शाश्वत दर मिळाला. या पिवळ्या कलिंगडाची लागवड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात एकूण १२ हजार … Read more

Turmeric Farming : हळदीच्या नवीन वाणाचा शोध; तरुण शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

Turmeric Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Turmeric Farming) : रत्नागिरी जिल्ह्यातील गूहागर तालुक्यातील अबोलीला येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कारेकर या तरुण शेतकऱ्याने नवीन हळदीच्या वाणाचे (कोकण -४) संशोधन केले आहे. त्यांच्या या शोधाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते कारेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल ग्रासरूट … Read more

ठरलोय आज सक्सेसफुल्ल! Ded मित्राने कुक्कुटपालन व्यवसायातून कमावले लाखो; कसं जमवलं पहा

Poultry Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करावं लागत आहे. काही वेळा रोजगार मिळतो तर कधी रोजगार मिळत देखील नाही. यासाठी काही तरुण जे मिळेल ते काम करत असतात. उच्चशिक्षित तरूणांनी आतापर्यंत अनेक नोकऱ्या पहिल्या परंतु यश न मिळाल्याने दुसऱ्या क्षेत्रात जम बसवून … Read more

error: Content is protected !!