हुर्रे …! मान्सून अंदमानात दाखल ; आज राज्यातल्या ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशातला शेतकरी ज्याची वाट पाहतो आहे तो मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून (Monsoon 2022)अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.याबाबतची माहिती ट्विटर द्वारे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आसाममध्ये … Read more

केरळच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज ; राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (Monsoon) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून … Read more

उष्णतेपासून लवकरच होणार सुटका ! वेळेआधी दाखल होणार मान्सून

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उष्णतेचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. मात्र आता लवकरच देशातल्या नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळणार आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मान्सून वेळेआधीच देशात हजेरी लावण्याचे संकेत आहेत. हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळकर … Read more

Monsoon 2022 : मान्सूनची एंट्री पाच दिवस आधीच होणार ; पहा महाराष्ट्रात कधी लावणार हजेरी ?

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच ते दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतो . यंदा मात्र अनुकूल … Read more

Weather Update : राज्यातील काही भागात पावसाच्या सरी तर काही भागात उष्णता राहणार कायम

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तापमानात बऱ्याच अंशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण (Weather Update) झाले असून सोलापूर , लातूर ,नांदेड या भागात जोरदार पावसाने गुरुवारी हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून लाही लाही झालेल्या नागरिकांना दिलासा मिळला. तर वातावरणातही गारवा निर्मण झाला होता. दरम्यान आजही आकाश ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत. तसेच … Read more

उष्णतेपासून दिलासा ! पुण्यासह राज्यातील विविध भागात ढगाळ वातावण आणि पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ‘असानी’ची तीव्रता आता कमी झाली आहे. काल दिनांक ११ मे रोजी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकले. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अद्यापही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवतो आहे. मच्छिलिपटणम आणि आजूबाजूच्या भागात ढगांचे दाट पट्टे दिसत आहेत. तसेच पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, … Read more

‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव…! महाराष्ट्रात कशी असेल हवामानाची स्थिती ?

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडी मध्ये असानी चक्रीवादळ सक्रिय झाले. ते आता हळूहळू आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांवरही होत आहे. आज ताज्या नोंदवलेल्या निरीक्षणानुसार असानी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र आंध्रप्रदेश किनारपट्टीला या वादळासाठी ‘रेड अलर्ट’ जरी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासात हे वादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर … Read more

बंगालच्या खाडीत घोंगावतंय चक्रीवादळ…! मान्सून वर काय होईल परिणाम ? कसे असेल राज्यातील वातावरण ?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या हवामानामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा कहर कायम राहणार असून त्याचवेळी चक्रीवादळामुळे (Asani) अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज दिल्ली आणि आसपासच्या भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. आजपासून दिल्लीतील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचेही … Read more

भारताला ASANI चक्रीवादळाचा इशारा ! पहा महाराष्ट्रावर काय होईल परिणाम

Hurricane

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना आता दुसरीकडे देशातील काही भागाला असानी ASANI चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार झाले आहे. आज पहाटे नोंदवलेल्या निरीक्षणानुसार हे वादळ 730 किलोमीटर पोर्ट ब्लेअर, दक्षिणपूर्व विशाखापट्टणम , पुरीचा काही भाग असे १० … Read more

Monsoon 2022 : कडक उन्हापासून मिळणार दिलासा ! ‘या’ तारखेला होणार भारतात मान्सूनची ‘एंट्री’

Monsoon 2022

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनचे (Monsoon 2022) आगमन भारतात वेळेपूर्वी दाखल होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे मान्सूनमुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळणार असताना दुसरीकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. IMD च्या मते, २० मे नंतर मान्सून केरळमध्ये … Read more

error: Content is protected !!