शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ! किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, त्यामुळे विषबाधा झाल्यास काय कराल ?

कीटकनाशक pesticides kitaknashake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेतकरी अनेकदा आपल्या शेतीमध्ये कीटकनाशके, तणनाशके यांची फवारणी करीत असतात. मात्र हे करीत असताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे खाऊप महत्वाचे असते. शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना काय काळजी घ्यावी ? तसेच किटकनाशके, तणनाशके यांच्यामुळे विषबाधा झाल्यास काय करावे याची माहिती आजच्या लेखात करून घेऊया. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीला अनुसरून … Read more

जाणून घ्या ! खरिपातील कांदा लागवडीचे तंत्रज्ञान

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : जर कांदा लागवडी नुसार पाहिले तर त्याचे तीन हंगामात वर्गीकरण करता येते. खरीप, रांगडा हंगाम व रब्बी हंगाम अशा तीनही हंगामात हे पीक घेतले जाते. जर टक्केवारीनुसार या क्षेत्राचा विचार केला एकूण क्षेत्रापैकी सरासरी 20 टक्के क्षेत्र हे खरीप, 20 टक्के क्षेत्र हे लेट खरीप म्हणजे रांगडा, आणि 60 टक्के क्षेत्र … Read more

राज्यात आजही ‘या’ भागात बरसणार जोरदार पाऊस , पहा हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये सध्या खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे यातच राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात शनिवारी दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. 10.20 hrsउत्तर कोकणात किनार पट्टीच्या भागात ढगांची … Read more

जाणून घ्या कमी खर्चात हमखास नफा देणाऱ्या ‘पेरू’ लागवडीची माहिती

guava

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात इतर फळझाडांच्या तुलनेत कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीत जास्त नफा देणाऱ्या पेरू लागवडीविषयी माहिती घेउया. पेरू पिकाची वैशिष्ट्ये — या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. –पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. … Read more

सोलापूरात बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना सोलापुरात देखील समोर आली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने म्हशीच्या रेडकूला ठार केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्याची पुन्हा एकदा दहशत निर्माण झालीय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

कृषीमालाचा होणार ब्रँड, राज्यात कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार : कृषिमंत्र्यांची माहिती

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता राज्य सरकारच्या कृषी विभागाने दिली आहे. राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री मूल्य साखळीच्या बळकटी करणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. कृषी हवामानानुसार विविध पिकांचा क्लस्टर विकसित करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. … Read more

भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार ?

rice

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. देशातील बहुतांशी शेतकरी हे तांदळाचं पीक घेतात. राज्यात पावसाचा आगमन झालं आहे. देशातील विविध भागात शेतकऱ्यांकडून भात लागवडीची तयारी सुरू झाली आहे. देशात अनेक प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. मात्र हिटलर 711 ही हैदराबादेतील कंपनीने तयार केलेले तांदळाचे संकरित वाण सध्या चर्चेत … Read more

सोलापुरात वनविभाग करणार गवताची शेती…

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे चारशे एकर माळरानावर विविध प्रकारच्या गवताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख रोपे तयार करण्यात आली असून ती लागवड तयार करण्यात येणार आहे. प्रामुख्याने चाऱ्याच्या उपलब्धते बरोबर जमिनीची धूप रोखणे आणि भूजल पातळी वाढवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात … Read more

देशातील शेतकऱ्यांना ‘यूनिक किसान आयडी’ क्रमांक मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय

State Budget 2021

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने शेती क्षेत्रात डिजीटलायझेशन करण्याचे काम सुरु आहे. शेती क्षेत्रामध्ये डिजीटल सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत शेतकऱ्याला एक ‘युनिक किसान आयडी’ दिला जाईल. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा डेटाबेस तयार झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध सरकारी योजनांचा माहिती यामध्ये नोंदवली जाईल.याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होऊ शकतो. शेतकऱ्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी … Read more

IFFCO कडून नवे नॅनो यूरिया लिक्विड बाजारात, केवळ 500 मिलीची बाटली करेल एका पोत्याचे काम, जाणून घ्या किंमत

ifco

हॅलो कृषी ऑनलाईन : (IFFCO Nano Urea Liquid) जगातील सर्वात मोठी यूरिया उत्पादक इफ्कोने जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड तयार केले आहे. याचा फायदा जगभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड संपूर्ण जगातील … Read more

error: Content is protected !!