शहराकडे धाव घेण्याची गरज नाही; गावातच हे ‘5’ व्यवसाय करा आणि मिळावा नफा

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : अधिक नफा कमवायचा झाला किंवा आर्थिक प्रगती करायची झाल्यास अनेक तरुण शहरांकडे धाव घेतात. मात्र आपण आपल्या गावात काही व्यवसाय सुरु करू शकता. त्यामुळे तुम्हाला गाव सोडून जाण्याची गरज नाही जिथे आहात तिथेच गावात राहून हे व्यवसाय करून देखील तुम्ही नफा मिळवू शकता अशा पाच व्यवसाय बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार … Read more

कमी गुंतवणुकीत घ्या अधिक नफा, करा ‘या’ पिकाची लागवड

musk melon

हॅलो कृषी ऑनलाईन: आजच्या लेखात आपण कमी गुंतवणूकित अधिक नफा मिळवून देणाऱ्या खरबूज लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. हे पीक कमी पाण्यावर सुद्धा घेता येते. उन्हाळ्याचा हंगाम खरबुजासाठी सर्वात योग्य असतो. जानेवारीच्या सुरुवातीपासून ते फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत याची लागवड केली जाते. जर जमीन वालुकामय असेल आणि तापमान 22 ते 26 अंश दरम्यान असेल तर पीक उत्पादन देखील … Read more

गवतापासून गॅसनिर्मितीचा प्रकल्प ! एकरी १/२ लाख उत्पन्नाची संधी, नक्की काय आहे प्रयोग जाणून घ्या 

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत.  मात्र जर गवतापासून इंधनाची निर्मिती झाली तर? विश्वास बसत नाहीये ना पण हे खर आहे.  लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-आनंतपाळ इथे सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.  हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सेंद्रिय खताची निर्मिती … Read more

PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेला 2000 चा हप्ता मिळाला नाही ? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ PM Kisan योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील  9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली.  ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र जर तुमच्या … Read more

‘हे’ पीक येईल चांगले तर ‘या’ पिकाला नाही मिळणार भाव… भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत

buladhana

हॅलो कृषी ऑनलाईन: भेंडवळ येथे घट मांडणी मध्ये काय भाकीत होणार याची उत्सुकता दरवर्षी शेतकऱ्यांना लागून राहिलेली असते. किंबहुना या भाकीतावर शेतकरी डोळे लावून बसलेला असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा तील प्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी शासनाच्या निर्बंधांमुळे पारिवारिक पूजा करूनच घरातूनच करण्यात आली. याबाबतची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी दिली आहे. आता या मांडणीमध्ये कोणते निष्कर्ष … Read more

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! वार्षिक 6000 नाहीतर, दरमहा 3000 मिळण्याची संधी वाचा ‘या’ योजनेबद्दल

pm kisan

नवी दिल्ली वृत्तसंस्था: केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक योजना काढल्या आहेत. सध्या केंद्र सरकारच्या PM-KISAN योजने अंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा केले जातात. मात्र पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि पीएम शेतकरी मानधन योजना (PM Kisan Mandhan) या योजनांच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात काय आहे पंतप्रधान शेतकरी मानधन योजना … Read more

सोयाबीनच्या बोगस बियाण्यावर जालीम उपाय, कृषिमंत्र्यांनी दिला ‘हे’ बियाणे वापरण्याचा सल्ला

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याबाबत महत्त्वाचा आवाहन केला आहे. बोगस बियाणे मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणं वापरावं असं आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे. … Read more

पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ; ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवला आहे राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा इथे पावसाच्या सरी बरसतात तर साताऱ्यात काही … Read more

error: Content is protected !!