सुपर स्टाईलने दूध नेणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल ; आनंद महिंद्रांनीही व्यक्त केली पठ्ठ्याला भेटण्याची इच्छा

viral

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, “दूध वितरण करणारा व्यक्ती ‘ असं तुम्हाला म्हंटल की पटकन डोळ्यासमोर एखादी दुचाकी घेतलेला आणि दुधाचे कॅन घेऊन जाणारा व्यक्ती डोळ्यासमोर येईल. मात्र फॉर्म्युला १ मधून दूध घेऊन जाणारा व्यक्ती असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही म्हणाल , छे …! काहीतरीच काय..! पण सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर … Read more

लातूर बाजार समितीत हरभऱ्याची सर्वाधिक आवक, पहा किती मिळाला भाव?

Gram

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये थोडीबहुत हरभऱ्याची आवक वाढताना दिसून येत आहे. मात्र नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर हरभऱ्याला जास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा खुल्या बाजारापेक्षा नाफेड कडे अधिक आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक हरभऱ्याला भाव हा पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला … Read more

सोयाबीनचे कमाल बाजारभाव स्थिर, सर्वसाधारण भावात किंचित घसरण ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हे बाजार भाव चांगले आहेत. मागच्या दोन तीन आठवड्यांपासून सोयाबीनला कमाल सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतो आहे. दरम्यान आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 7 हजार 500 रुपयांचा मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न … Read more

उन्हाचा तडाखा वाढला ! संत्रा, मोसंबी बागेत फळगळ ; कशी घ्याल काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

sweet lime

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर ‍हळूहळू कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव … Read more

जमीन, भूखंडाचे फेरफार लावण्यासाठी पैशाची मागणी ; अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शेतकरी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

Bribe

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील पाथरी महसूल मंडळा अंतर्गत असणाऱ्या माळीवाडा सज्जा मधील जमिन व भुखंडाचे कायदेशीररित्या परिपूर्ण कागदपत्रे फेर लावण्यासाठी दिल्यानंतरही फेर लावण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मागणी करण्यात येत असून पैसे न दिल्यास फेरफार लावण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने तहसीलदारांसह मंडळ अधिकारी व तलाठी यांची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात यावेत या मागणीचे … Read more

उन्हाळयात ब्रॉयलर कोंबड्यांची घ्या काळजी ; अन्यथा होईल मोठे नुकसान

Poltry Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा उन्हाळा पाहता माणसाला जिथे नाकीनऊ येते आहे. तिथे पाळीव प्राण्यांवर देखील मोठा परिणाम होतो. तुम्ही जर पोल्ट्री उद्योगात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांना वातावरणातील उष्णतेमुळे ताण येत असतो. याचा सरळ परिणाम उत्पादनावर होताना दिसतो. उन्हाळ्यात वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. या काळात कोंबड्यांचे योग्य … Read more

काळजी घ्या ! उद्यापासून राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : वाढत्या तापमानामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर पोहचले आहे. तर काही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहचले आहे. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात गुरुवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली. दरम्यान पुढील ४ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा ! अतिरिक्त ऊस गाळपासाठी मिळणार वाहतूक व साखर घट उतारा अनुदान

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी ऊस हंगाम चांगलाच लांबला. राज्यात चांगला पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. एवढेच नाही तर मराठवाड्यात देखील उसाचे यशस्वी उत्पादन घेतले गेले. मात्र उत्पादन जास्त झाल्याने अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार कडून दिलासा मिळाला आहे. ऊस … Read more

कुंपणच राखणार शेत…! वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कडून 50 कोटींची तरतूद

Solar Compound

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , राज्यातल्या अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीची मोठी नास धूस होते. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागतोआहे. त्यातही अशा घटनांच्या मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची हीच समस्याच लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबवण्याचा निर्णय दि. २८ … Read more

हरभऱ्याच्या चांगल्या दरासाठी अद्याप प्रतीक्षाच ; पहा आजचे बाजारभाव

hrbhra bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हरभऱ्याचे उत्पादन चांगलं झालं असलं तरी शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अद्यापही अपेक्षा आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये म्हणावेत असे दर शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत देशी हरभऱ्याचे सर्वसाधारण दर हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत. दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज नांदगाव कृषी उत्पन्न … Read more

error: Content is protected !!