Sugar Council : आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : “आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या (आयएसओ) 63 व्या परिषदेसाठी वर्ष 2024 साठीचे अध्यक्षपद (Sugar Council) भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे (Sugar Council) नेतृत्व भारत करणार असून, ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. साखर क्षेत्रात देशाची वाढती पत यावरून दिसून येते.” असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव … Read more

Wheat Sowing : पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू वाणांच्या निवडीचे केंद्राचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशभरात गहू लागवडीसाठी (Wheat Sowing) यंदा एकूण क्षेत्रापैकी 60 टक्के क्षेत्रावर हवामान अनुकूल (पाण्याच्या उपलब्धतेनुसार) वाणांची लागवड (Wheat Sowing) करण्याचे उद्दिष्ट सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. अशा वाणांमुळे देशातील गहू उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून एक देखरेख समिती स्थापन … Read more

Ethanol : देशातील इथेनॉलचा वापर वाढणार; केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशात जैव इंधनाला (Ethanol) चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता केंद्र सरकारने 2027 पर्यंत देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात एक टक्के इथेनॉल (Ethanol) तर 2028 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात 2 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के … Read more

Agriculture Products : शेतकऱ्यांचा माल मॉलमध्ये विक्रीस ठेवणार – देसाई

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी मुंबई, ठाणे, वाशी या ठिकाणी मोठमोठे मॉल्स (Agriculture Products) आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादनेही (Agriculture Products) ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली … Read more

Ethenol Pump : इथेनॉलआधारित पंप लवकरच सुरू होणार – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर लवकरच इथेनॉलआधारित पंप (Ethenol Pump) सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मुले पेट्रोल-डिझेल नाही तर इथेनॉलआधारित (Ethenol Pump) दुचाकी, ऑटो रिक्षा, आणि चार चाकी चालवतील.” असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ … Read more

Mother Dairy : ही… तर विदर्भाच्या दुग्धविकासाची नवीन सुरुवात – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीच्या (Mother Dairy) प्रस्तावित 500 कोटींच्या दुग्धप्रक्रिया प्रकल्पाची शनिवारी (ता.25) पायाभरणी करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे (Mother Dairy) या प्रकल्पालाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more

Onion Import : अफगाणिस्तानमधून कांदा आयात वाढली; देशांतर्गत दरात घसरण

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानमधून पंजाबमार्गे देशात कांद्याची आयात (Onion Import) वाढली असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात याबाबत खुलासा केला आहे. महिनाभरापूर्वी देशात अफगाणिस्तानमधून दररोज केवळ सरासरी तीन कांद्याचे कंटेनर-ट्रक येते होते. मात्र आता त्यात वाढ होऊन, दररोज सरासरी 15 कंटेनर-ट्रक कांदा अफगाणिस्तानातून भारतात (Onion Import) येत आहे. ज्यामुळे देशातील … Read more

Onion Rate : कांदा दरात मोठी घसरण; पहा तुमच्या बाजार समितीतील दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांत बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढल्याने दरात (Onion Rate) जवळपास 450 रुपये प्रति क्विंटलची घसरण नोंदवली गेली आहे. मात्र असे असले तरी उन्हाळ कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (ता.24) … Read more

Agriculture Electricity : रोहित्र जळाले; शेतकऱ्यांनो… अशी करा ॲपवरून तक्रार!

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन हंगामात रोहित्र जळाले की शेतकऱ्यांना सिंचनासाठी (Agriculture Electricity) मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना आला की शेतीसाठीच्या विजेचा वापर वाढून रोहित्र जळाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. मात्र आता जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त केलेले रोहित्र बसविण्यास (Agriculture Electricity) विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडून मोहीम हाती घेण्यात आली … Read more

Koyna Dam : कोयनेतून शेतीसाठी पाणी सोडले; 1050 क्यूसेसचा विसर्ग सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोयना धरणातून (Koyna Dam) तात्काळ दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, सातारा, सांगली जिल्ह्याला पिण्याचा पाणीपुवठा करणे (Koyna Dam), जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे. याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क … Read more

error: Content is protected !!