Cotton Market : कापूस बाजारभाव पुन्हा 11 हजार वर जाणार? पुढील 2 महिने काय परिस्थिती राहील जाणून घ्या…

Cotton Market

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Market) । कापूस बाजारभाव ८ हजारच्याही खाली गेले आहेत. घसरलेल्या कपाशीच्या दरामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यंदा कापसाचे दर ८ हजार रुपयांहून खाली घसरलेले असल्याने शेतकरी द्विधा अवस्थेत सापडला आहे. कापूस बाजारभाव पुन्हा ११ हजारांवर जातील काय? … Read more

Cotton Market : कापसाचे वायदे 10 दिवसांत होणार सुरु; SEBI ने बंदी हटवल्याने कापसाचे दर वाढणार?

Cotton Market

हॅलो कृषी ऑनलाईन । Cotton Market कापसाच्या वायद्यांवर सेबी (SEBI) ने बंदी घातली होती. यामुळे कापसाच्या बाजारभावांवरही परिणाम झाला होता. यंदा कापसाला सर्वसाधारण 8000 रुपये प्रति क्विंटल असा भाव (Cotton Rate) मिळताना दिसतो आहे. मागील वर्षी हाच भाव जवळपास ११ हजार रुपये सुरु होता. कापसाचे बाजारभाव पडल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र आता सेबीने … Read more

कृषी सल्ला : पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल; शेतात ‘या’ गोष्टी आजच करा अन्यथा होईल नुकसान

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या राज्यात सर्वत्रच तापमान चांगलेच कमी झाले आहे. शेतातील पिकांवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आपण कापूस, मका, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, गहू आदी पिकांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. पुढील ३ दिवसात तापमानात बदल होणार असल्याची माहिती प्रादेशिक … Read more

खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदाच्या खरिपात देखील कापसाची चांगली लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच कापूस उत्पदक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जळगावातल्या बोदवड बाजारपेठ मध्ये कापसाला मुहुर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. केळीनंतर जळगावात कापसाचेही … Read more

असे करा कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागच्या काही दिवसांपासून कापूस बाजारात चांगलीच तेजी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा कापूस लागवडीकडे आहे. यंदाच्या खरिपातही कापूस लागवडीला प्राधान्य दिले जाते आहे. मात्र हवामान बदलामुळे कापसावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पन्नात घट येते. आजच्या लेखात आपण कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती घेऊया… … Read more

अतिवृष्टीने आधीच नुकसान, आता उरल्यासुरल्या कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्ह्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात कापसाची लागवड चांगली झाली आहे. मात्र कधी अतिवृष्टी तर कधी पिकांवर पडणारे रोग यामुळे इथला शेतकरी चिंतेत आहे. अशातच कापूस पिकाला मर रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. खरीप … Read more

कापूस खरेदी केंद्रासाठी मनोरा येथे रास्ता रोको

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन । वाशीम येथे आज कापूस खरेदी केंद्रासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असूनही अद्याप येथे कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधले जावे असा उद्देश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तालुक्यात … Read more

error: Content is protected !!