Success Story : 12 एकरात केळीसह 4 पिकांची शेती; इंजिनिअर तरुण करतोय लाखोंची कमाई!

Success Story Of Nandurbar Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतीला विशेष महत्व प्राप्त (Success Story) झाले असून, अनेक सुशिक्षित तरुण देखील नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील कोठली येथील सागर पाटील या तरुणाने देखील आपल्या शिक्षणाचा शेतीमध्ये वापर करून मोठी प्रगती साधली आहे. या तरुणाने पाण्याचे सुयोग्य नियोजन करून आपल्या 12 एकरात केळी, … Read more

Cows For Farmers : ‘या’ जिल्ह्यात होणार दोन हजार गाईंचे वाटप; पहा… कोणाला मिळणार!

Cows For Farmers In Nandurbar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय (Cows For Farmers) करण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना भांडवलाअभावी गाई खरेदी करून, दूध व्यवसाय सुरु करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची हीच कमजोर बाजू लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, दोन हजार गाईंचे वाटप करण्याचे निश्चित केले आहे. प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील … Read more

Red Chilli : नंदुरबारमध्ये लाल मिरचीचे दर घसरले; तेलंगणातील घसरणीचा परिणाम!

Red Chilli Prices Falls In Nandurbar

हॅलो कृषी ऑनलाईन : तेलंगणातील बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीच्या (Red Chilli) दरात मोठी घसरण झाल्याचे वृत्त अवघ्या एक दिवसापूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लाल मिरचीची प्रमुख समिती असलेल्या नंदुरबार बाजार समितीतही पाहायला मिळाला आहे. आज नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. याशिवाय बाजार समितीत व्यापारी लाल मिरचीची … Read more

Success Story : झोपडीत मशरूम शेती, तरुणाची भन्नाट कल्पना; नियोजनातून साधले यश!

Success Story Mushroom Farming From Hut

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वतःवर विश्वास असला की कोणत्याही कामात यश (Success Story) मिळवता येते. या विश्वासाला जिद्द आणि कष्ट यांची जोड मिळाली की अशक्य असे काहीच नसते. मग कष्टातून एखाद्या झोपडीतूनही नंदनवन फुलवता येते. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी तरुण रायसिंग वसावे याने हे सिद्ध करून दाखवले आहे. रायसिंग याने आपल्या झोपडीतून मशरूम शेती करणे सुरु … Read more

चर्चा तर होणारच ! ऊसामध्ये घेतले सोयाबीनचे आंतरपीक

soyabean & sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : एकच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा प्रयोग काही आपलाकडे नवीन नाही. त्यातही उसात आंतरपीक घेण्याची पद्धत खूप आधीपासून आहे. मात्र नंदुरबार येथे उसात चक्क सोयाबीनचे पीक घेतले आहे. या अनोख्या प्रयोगाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. नंदुरबार येथील सारंगखेडा मधील प्रगतशील शेतकरी पंकज रावल यांनी हा प्रयोग केला आहे. रावला यांनी खरीप हंगामात … Read more

पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी

Red Chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलया लाल मिरचीला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे. नंदूरबार … Read more

शेतकरी का करीत आहेत स्वतःच्याच शेतातील पिके नष्ट ? रोष कृषी विभागावर

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पीक धोक्यात आले आहे. सुरुवातीला पाऊस न पडल्याने जूनमध्ये जुलै महिन्यात पेरण्या झाल्या. त्यामुळे पेरणीसह सुरू झालेला पाऊस जवळपास महिनाभर सुरूच आहे. खरिपातील या नैसर्गिक संकटातून सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर आर्मीवर्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील पिकांवर फॉल आर्मीवॉर्म … Read more

अतिवृष्टीने आधीच नुकसान, आता उरल्यासुरल्या कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्ह्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात कापसाची लागवड चांगली झाली आहे. मात्र कधी अतिवृष्टी तर कधी पिकांवर पडणारे रोग यामुळे इथला शेतकरी चिंतेत आहे. अशातच कापूस पिकाला मर रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. खरीप … Read more

error: Content is protected !!