अशा प्रकारे करा कपाशीवरील कीड आणि तण नियंत्रण

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : कापसावर ढगाळ हवामान आणि दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्याच्या काही भागांत पावसाने चांगलाच जोर धरलाय. या ठिकाणी कापूस पिकावर रसशोषक किडीआणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच तण व्यवस्थापनाविषयी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढील सल्ला दिला आहेः अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा लागवडीनंतर ४५ दिवसांनी फुलोरा … Read more

खरीप हंगाम वाया जाऊ देऊ नका ! सद्य हवामान स्थितीनुसार पिकांची अशी घ्या काळजी

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होताच राज्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पावसाची उघडीप असली तरी सोयाबीन, कपाशी, तूर, मका या पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा … Read more

Cotton PA 837 : देशी कापसाचे नवे वाण केवळ 160 दिवसांत होते तयार; पहा वैशिष्टये

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागच्या दोन दशकांपासून बहुतांश शेतकरी संकरित बीटी जातींची लागवड करीत आहेत. मात्र त्याची उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा देशी वाणाकडे वळत आहेत. आज आपण कापसाच्या एका देशी वणाविषयी माहिती करून घेउया… परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी … Read more

Cotton Price : कापसाच्या दरात घसरण, काय आहेत कारणं ? वस्त्र उद्योगाला चिंता

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा कापूस बाजारभाव पाहता कापसाच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी १२ हजार रुपयांवर असणारा कापसाचा प्रतिक्विंटल भाव थेट ८००० ते ९००० रुपयांवर येऊन आदळला आहे. कापसाच्या उतरत्या दरामुळे वस्त्र उद्योगाला आता चिंता लागून राहिली आहे. शिवाय मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाच्या खरिपात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात … Read more

बदलत्या वातावरणामुळे कोवळ्या सोयाबीन, कापसावर, किडींचा प्रादुर्भाव ? काय कराल उपाय ?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपाबाबत शेतकरी चिंतेत आहे. कारण जून महिना कोरडाच गेला त्यानंतर मोठ्या धास्तीने पेरणी केली मात्र कोवळी पिके आल्यावर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यामुळे काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या. त्यातूनही उरलं सूरलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करतो आहे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव … Read more

सद्य हवामान स्थतीत सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग पिकांची काय घ्यावी काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पूढील पाच दिवस आकाश ढगाळ ते पूर्णत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून … Read more

राज्यात पाऊस ! कसे कराल सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस पिकांचे व्यवस्थापन ? वाचा कृषी तज्ञांचा सल्ला

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १) सोयाबीन : जास्त … Read more

सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय कापूस परिषदेची स्थापना’, मंत्री पीयूष गोयल यांनी केली घोषणा

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी देखील एक महत्वाची बातमी आहे. लवकरच भारतीय कापूस परिषद स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. सुप्रसिद्ध कापूस उद्योगपती सुरेशभाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची स्थापना होणार आहे. यावेळी कापसाच्या लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र असूनही कापसाचे उत्पादन कमी … Read more

मूल्यसाखळी धोरण राबविण्यासाठी 1 हजार कोटींची तरतुद

Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन (Soyabean) आणि कापूस(Cotton) या पिकांना चांगला भाव मिळाला असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कृषी खात्याकडूनही खरिपाची तयारी सुरु आहे. शिवाय राज्य सरकारकडूनही सोयाबीन कापूस आणि इतर तेलबियांचे उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कापूस आणि सोयाबीनसह अन्य तेलबियांच्या उत्पादकता वाढीसाठी … Read more

Kharif 2022 : शेतकऱ्यांनो सावधान …! येथे होतोय कापूस बियाण्यांचा काळाबाजार

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामात (Kharif 2022) कोणत्या पिकाला सर्वाधिक भाव मिळाला असेल तर तो कापसाला मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच आगामी खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बोगस बियाण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातपुडा पर्वतालगत जळगाव, धुळे, नंदुरबार तालुक्यात हा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. या बियाण्याची लागवडही … Read more

error: Content is protected !!