Kharip Pik Vima : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 613 कोटींची पिक विमा भरपाई मिळणार

Kharip Pik Vima

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत (Kharip Pik Vima) कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

Pik Vima : काय सांगता? इतिहासात पहिल्यांदाच भरला सर्वाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा, अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

Pik Vima Yojana

Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मात्र शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू केली आहे. सध्या या … Read more

Pik Vima : दीड कोटी शेतकऱ्यांनी भरले पिक विमा अर्ज; पहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार?

pik vima news

Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. काही वेळेस अवकाळी पावसामुळे तर हातात तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. याचा विचार करून राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. आता या योजनेचा राज्यातील अनेक शेतकरी लाभ घेत असल्याचे दिसत आहे. … Read more

पीकविमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची : कृषिमंत्री सत्तार

Meeting with abdul Sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. नोंदणी करूनही पैसे दिले नाहीत, असे निदर्शनास आले तर संबंधित कंपनीवर कारवाई करू, असा इशारा विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी … Read more

कोणताही बाधित शेतकरी पीक विमा पासून वंचित रहायला नको; सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन: अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांनी 16 लाख 86 हजार 786 शेतकऱ्यांना 6255 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. मात्र, उर्वरित नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1644 कोटी रुपयांची रक्कम तातडीने जमा करण्यात येणार आहे. पीक … Read more

Crop Insurance: दिलासादायक ! ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Crop Insurance eknath shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे (Crop Insurance) अतोनात नुकसान झाले. काढणीस तयार झालेल्या सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांमधून याच्या नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. आता अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. … Read more

पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा

Farmers blocked Guardian Minister Save's convoy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ऐन दीपावली तोंडावर असताना शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्यामुळे सण साजरा करायला पैसे नाहीत अशी अवस्था आहे. सरकार मदत करेल अशी आशा आहे मात्र अद्यापही पंचनामे देखील झाले नाहीत. अशात बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीनं त्यांचा ताफा अडवल्याची … Read more

Pradhan Mantri Pikvima Yojana 2022: परभणीत 8 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी विमा वाटप

pik veema yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी पंतप्रधान पीक विमा योजनेतील (Pradhan Mantri Pikvima Yojana 2022) मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास … Read more

पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

pathri news

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ.राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे . … Read more

error: Content is protected !!