Pik Vima Yojana : पीक विम्या प्रश्नी मनसे आक्रमक; उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पॅड फेकून मारला!

Pik Vima Yojana MNS Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी खरीप हंगामात (Pik Vima Yojana) दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांनाही फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पीक विम्याबाबत विचारणा … Read more

Pik Vima Yojana : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 31 कोटींची पीक विम्याची नुकसान भरपाई!

Pik Vima Yojana 31 crores For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून पीक विम्याची 31 कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 7 जिल्ह्यांमधील 29 हजार 438 शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Pik Vima Yojana) मिळाला आहे. मागील वर्षी … Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांचा पीक विमा तांत्रिक अडचणीत अडकता कामा नये – भुसे

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल अशी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेच्या (Crop Insurance) आढावा … Read more

Pik Vima Yojana : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पिकविमा मंजूर – मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) खरीप हंगाम 2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच आतापर्यंत अग्रीम रकमेअंतर्गत राज्यातील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 2200 कोटींची रुपयांची ऐतिहासिक रक्कम … Read more

Pik Vima Yojana : रब्बी हंगामातही पीक विमा घोटाळा; अर्ज रद्द करण्याचे कृषी विभागाचे आदेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपापासून राज्यातील बनावट पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालीये. खरीप हंगामात बनावट पीक विमा भरून, अनेकांनी सरकारची फसवणूक केली होती. त्याचीच ‘री’ आता रब्बी हंगामात देखील ओढली (Pik Vima Yojana) जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झालीये. मात्र … Read more

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

Pik Vima Yojana : तुम्ही रब्बी पिकांचा विमा भरला का? ‘ही’ आहे शेवटची मुदत

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाप्रमाणेच आता यावर्षीच्या रब्बी हंगामातही गहू, हरभरा, रब्बी कांद्यासह आपल्या इतर पिकांचा विमा (Pik Vima Yojana) शेतकऱ्यांना एका रुपयात काढता येणार आहे. सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची (Pik Vima Yojana) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप प्रगतीपथावर – धनंजय मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : “पंतप्रधान पीक विमा योजनेतील विम्याच्या (Pik Vima Yojana) अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 1 हजार 954 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना (Pik Vima Yojana) वितरित करण्यात आले असून, उर्वरित … Read more

Crop Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा वितरित होणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

Crop Insurance

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या … Read more

error: Content is protected !!