Ethanol Ban : शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काय बिघडते; शेट्टींचा केंद्र सरकारला टोला!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर पूर्णतः बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता सरकारने हा निर्णय मागे घेतला असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हे केंद्र सरकारला उशीर सुचलेले शहाणपण असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले … Read more

Ethanol Ban : अखेर केंद्र सरकार झुकले; इथेनॉल निर्मितीवरील बंदी हटवली!

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने मागील आठवड्यात बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता आपल्या या निर्णयाचा फेरविचार करत केंद्र सरकारने उसाचा रस आणि साखरेची म्हणजेच बी-हेवी प्रतीची मळीच्या वापरापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र बंदी (Ethanol Ban) उठवतानाच 2023-24 या संपूर्ण वर्षासाठी केंद्र सरकारकडून 17 लाख टन … Read more

Sugar Production : साखर उत्पादनास सरकारचे प्राधान्य; इथेनॉल निर्मिती मर्यादित ठेवणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहून दरवाढ होऊ नये. यासाठी इथेनॉलऐवजी साखरेच्या उत्पादनावर (Sugar Production) भर दिला जाणार आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये देशातील साखर कारखान्यांनाकडून उत्पादित होणाऱ्या एकूण साखरेपैकी (Sugar Production) केवळ 30 ते 35 लाख साखरेच्या समतुल्य इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. असे सरकारच्या पातळीवरून सांगितले जात आहे. … Read more

Ethanol : इथेनॉलनिर्मिती उद्योगाला ‘अच्छे दिन’; ‘या’ कंपन्यांना विक्रीसाठी निविदा मंजूर

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख तीन इथेनॉल निर्मिती (Ethanol) कंपन्यांना सरकारकडून एकत्रितपणे 1138 कोटी रुपयांच्या विक्री निविदा मंजूर करण्यात आल्या आहे. यामध्ये भटींडा केमिकल्स लिमिटेडकडून (बीसीएल) 561 कोटी रुपयांचा, गुलशन पॉलिओल्स लिमिटेडकडून 571.5 कोटी रुपयांचा तर डिस्‍टिलरी ऑइल मार्केटिंग कंपनीकडून 6.73 कोटी रुपयांचा इथेनॉल पुरवठा (Ethanol) इंधन कंपन्यांना केला जाणार आहे. यामुळे आता इथेनॉल … Read more

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी ब्राझीलचा भारताला मदतीचा हात

Ethanol Production

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि ब्राझील (Brazil) या दोन देशांदरम्यान साखर उत्पादनासंदर्भातील वाद जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्लूटीओ) सुरू आहे. मात्र त्यातच आता या वादाचे निराकरण करण्यासाठी ब्राझीलने इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) भारताला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतातील अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचे इथेनॉलमध्ये कार्यक्षमतेने रूपांतर करता येईल. यासाठी ब्राझीलचा इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाबाबतचा हा प्रस्ताव महत्वपूर्ण … Read more

error: Content is protected !!