ऊसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. साठी आता देशपातळीवर संघर्ष …

Dairy Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे दूधलाही एफ.आर.पी. (FRP) मिळावी अशी मागणी मध्यंतरी महाराष्ट्रात जोर धरू लागली होती. आता या प्रश्नासह दूध संदर्भांतल्या इतर प्रश्नावर देशस्तरावर संघर्ष आणि संघटन उभारण्याचा निर्णय केरळ येथील कन्नूरमध्ये संपन्न झालेल्या शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक ९ एप्रिल रोजी कन्नूर येथे संपन्न झाली. या बैठकीला … Read more

लाल यादीमध्ये सोलापुरातल्या 13 साखर कारखान्यांचा समावेश , पहा लिस्ट

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे साखर कारखाने एफ आर पी ची रक्कम पूर्णपणे आदा करीत नाहीत त्यांना त्यानुसार राज्यातल्या कारखान्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यातील किती साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे पैसे दिले याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या … Read more

दत्त इंडिया पाठोपाठ ‘दालमिया’ देणार एकरकमी एफआरपी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआर पी मिळावी याकरिता शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. काही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे तर काही कारखान्यांनी नाही. मात्र दत्त इंडियाच्या पाठोपाठ आता दालमिया शुगरने ऊसासाठी एकरकमी 2950 एफआरपी देण्याचा निर्णय घेतला असून आता राजारामबापू, सोनहिरा व … Read more

एक रकमी एफआरपी जाहीर करा अन्यथा संघर्ष अटळ ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू,गुरुदत्त, कुभी कासारी, दत्त सह आठ कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शीरगुप्पी सह काही कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील एका ही कारखान्याने एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही. जे कारखाने एक रक्कमी एफ आर पी जाहीर करतील ते कारखाने सुरू … Read more

एकरकमी एफआरपी साठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ; कारखान्यावर काढली मोटारसायकल रॅली

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने एफआरपी ची रक्कम तुकड्यांमध्ये देण्याचा निर्णय घातला आहे. त्यातच राज्यातील काही कारखान्यांनी मागील थकीत एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानाने आंदोलन केले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली उदगीरी कारखान्यांवरून प्रारंभ झाला. त्यानंतर … Read more

… तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, एफआरपी च्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : क्रेंद्र सरकारने ऊस पिकासाठी दिली जाणारी एफआरपी ही तीन तुकड्यात (६०,२०,२०) देण्याचा घाट घातला आहे. या निर्णयावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. एकरकमी एफआरपी च्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे. येत्या ७ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात ‘जागर एफआरपी’ चा हे आंदोलन छेडणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू … Read more

ऊस आमच्या घामाचा … थकीत एफआरपीची‌ रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ऊस गाळप हंगामातील थकीत एफआरपीची‌ रक्कम मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखाना आणि युटोपीयन साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.नवीन गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाही या दोन्ही साखर कारखान्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांचे … Read more

कृषी मूल्य आयोगाकडून एफआरपी तीन टप्प्यात देण्याची शिफारस; एफआरपीचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असताना एफआरपी देण्याचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने एफ आर पी तीन टप्प्यात देण्याची शिफारस केली आहे. या पर्यायाला शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी अगोदर विरोध केलेला आहे. ऊस नियंत्रण कायदा 1966 च्या कलम 3 नुसार जर विचार केला तर ही उसाची किंमत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ..! उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी दिली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत एफआरपी सुमारे 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर … Read more

संसदेत उसाप्रमाणं एफआरपी लागू करण्याची मागणी

Dairy Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीबरोबर शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरतो आहे. मात्र, दूध भावाच्या चढ-उतारामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे उसाप्रमाणे दूधाला वर्षभर प्रतिलिटर 32 रुपये शाश्वत व स्थिर भाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी थेट लोकसभेत केली. केंद्रीय दुग्धविकास मंत्रांनी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि विविध दुग्धविकासाच्या योजनांचा … Read more

error: Content is protected !!