Kisan Credit Card Update : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! “…तर तुमचे किसान क्रेडिट कार्ड होऊ शकते रद्द”; जाणून घ्या कारण काय?

Kisan Credit Card Update

View Post Kisan Credit Card Update : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांचा शेतकरी देखील लाभ घेत असतात. मात्र या योजनांसाठी काही अटी आणि शर्ती लागू करून या योजनांचा लाभ दिला जातो. मात्र बऱ्याचदा असे आढळून येते की काही लोक याचा गैरवापर देखील करतात. … Read more

Farmer Loan : शेतकऱ्यांनो, तुम्हालाही मिळतील 3 लाख रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ छोटेसे काम; जाणून घ्या

Farmer Loan

Farmer Loan । शेतकऱ्यांना जर शेतीतून चांगला परतावा मिळाला नाही तर त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. इतकेच नाही तर त्यांना पूर, अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होते. अशावेळी त्यांना कर्ज मिळणे अशक्य होते. बँका पीक कर्ज देताना टाळाटाळ करतात. अशावेळी बऱ्याचदा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा विचार … Read more

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या लाखाचे अनुदान; जाणून घ्या महत्वाची माहिती अन अर्जप्रक्रिया

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन (Kisan Credit Card) : राज्य सरकार आणि केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवत असते. बऱ्याचदा पिकांची लागवड करण्यासाठी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते. यासाठी किसान क्रेडिट योजनेद्वारे अल्पमुदत कर्ज कोणत्याही सरकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकेतून मिळू शकते. या योजनेबद्दलची माहिती या लेखात दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड घरबसल्या … Read more

Sarkari Yojana : जनावरांच्या खरेदीसाठी सरकार देतं शेतकऱ्यांना कर्ज? पात्रतेच्या अटी अन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

Sarkari Yojana-

हॅलो कृषी ऑनलाईन । (Sarkari Yojana) शेती हा बहुसंख्य लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबत एखाद्या शेतीपूरक व्यवसायही करतात. यामध्ये कुकूटपालन, पोल्ट्री फार्मिंग, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आदींचा समावेश होतो. मात्र अनेक शेतकऱ्यांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही भांडवलाच्या कमतरतेमुळे शेतीला जोडधंदा करता येत नाही. मात्र आता जर तुम्हाला पशुपालन करून दुग्धव्यवसाय सुरु करायचा असेल … Read more

(KCC)किसान क्रेडिट कार्डची प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत(KYC) मोठा निर्णय

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवल्या पासून देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्याची बँकेची फी रद्द करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड काढताना केवायसी जमा करण्याची … Read more

किसान क्रेडिट कार्ड: जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डच्या फायद्यापासून ते मिळविण्यापर्यंतची संपूर्ण माहिती

Kisan Credit Card

हॅलो कृषी । किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांना मुदत कर्ज देऊन कृषी क्षेत्राच्या एकूण आर्थिक गरजा सोडवण्यासाठी भरात सरकारने आणले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी कमी खर्चात, वेळेवर आणि गरजेनुसार पतपुरवठा केला जावा हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. किसन क्रेडिट कार्ड उच्च व्याज दराच्या कर्जाच्या भारातून भारतीय शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. किसान क्रेडिट … Read more

किसान क्रेडिट कार्डचे ‘हे’ आहेत मोठे फायदे; जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे याबाबत

Kisan Credit Card Online Apply

नवी दिल्ली | पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकरी बी- बियाणे, खाते इत्यादी गोष्टी कमी व्याजदरात खरेदी करू शकतो. 1.6 लाखापर्यंतचे कर्ज विना गॅरंटीने किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळू शकेल. यासोबतच अनेक फायदे शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डमधून मिळू शकतात. जाणून … Read more

error: Content is protected !!