Soyabean Rate Today : राज्यातल्या महत्वाच्या बाजारसमितीत वाढली सोयाबीनची आवक; पहा किती मिळाला भाव?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soyabean Rate Today) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार तीनशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. सोयाबीन बाजारासाठी प्रसिद्ध असलेली राज्यातील बाजारपेठ म्हणजे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सोयाबीनचा आगार असं सुद्धा म्हटलं जातं … Read more

Coriander Cultivation: नोव्हेंबरमध्ये कोथिंबिरीच्या ‘या’ वाणांची पेरणी करून मिळावा बंपर नफा

Coriander Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी या हंगामातील पिके व भाजीपाला घेऊन नफा मिळविण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत रब्बी हंगामात शेतात पेरणी करावयाची कोथिंबीर लागवडीबाबत  (Coriander Cultivation)आम्ही तुम्हाला सल्ला देणार आहोत. कारण शेतकरी लागवड करून 40 ते 50 दिवसात चांगला नफा मिळवू शकतात, तर योग्य पद्धत आणि लागवडीची वेळ … Read more

अशा पद्धतीने करा रब्बी कांद्याची लागवड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rabbi Onion Management

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजच्या लेखात रब्बी हंगामात केल्या जाणाऱ्या कांदा लागवडीविषयी माहिती घेऊया… रब्बी कांद्याची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत बियांची पेरणी करून ड़िसेंबर-जानेवारी महिन्यांत रोपांची पुनलांगवड़ केली जाते. एन-२-४-१ : कांदे गोलाकार आणि मध्यम ते मोठे असतात. रंग चकाकी येते. ५-६ महिने चांगले टिकतात. लागवडीनंतर १२o दिवसांनी काढणीस येतात. हेक्टरी ३० ते ३५ टन … Read more

Color Cotton Verity: आता कापूस पांढरा नाही रंगीत; नैसर्गिक रंगीत देशी कापसाचे वाण विकसित

Cotton colour Verity

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, कापूस म्हंटल की पांढऱ्या रंगाचे मऊ पीक डोळ्यासमोर येते. तुम्हाला माहिती आहे का ? शास्त्रज्ञांनी नवे रंगीत देशी कापूस (Color Cotton Verity) वाण विकसित केले आहेत. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी नैसर्गिक रंगीत अशा देशी कापूस वाणांचा विकास केला आहे. जंगली कापूस प्रजातींपासून नैसर्गिकरीत्या रंगधारणा असलेल्या तीन … Read more

Soyabean Rate Today: काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? पहा आजचे बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soyabean Rate Today) कमाल सहा हजार शंभर रुपयांचा दर मिळाला आहे. फादर हिंगोली मुरूम आणि लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 908 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची (Soyabean Rate … Read more

Weather Update : राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात सध्या पहाटेच्या वेळी गारठा दव आणि धुक्याचा अनुभव (Weather Update) होत असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यात किमान आणि कमाल तापमानात सतत चढ उतार होत असून मागच्या २४ तासात किमान १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज ( १५) राज्यात कोरड्या हवामान व आकाश … Read more

Soyabean Rate Today: शेतकऱ्यांनो, सोयाबीन विकण्याची घाई नकोच ! आज मिळाला कमाल 7000 रुपयांचा दर

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या (Soyabean Rate Today) कमाल दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक सात हजार रुपयांचा कमाल दर प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा दर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून … Read more

Cotton Price: शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, कापसाच्या दरात वाढ

cotton Price

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात कापसाच्या (Cotton Price) दरात वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात नवीन कापसासाठी ६ हजार ते ७ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही कापूस साठविण्याचा विचार केला होता. मात्र आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर … Read more

Weather Update: कमी दाबाचे क्षेत्र आरबी समुद्राकडे; राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षाच

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तापमानातील चढ उतार (Weather Update) चालूच आहे. पहाटे गारठा आणि दिवसभर उन्हाचा चटका ही स्थिती कायम आहे. हवामान अंदाजानुसार किमान तापमानत घट होत असली तरी अद्याप गुलाबी थंडीसाठी वाटच पहावी लागणार आहे. दरम्यान मागच्या २४ तासात किमान १३ अंशांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. हवामान स्थिती बंगालच्या उपसागरातील कमी … Read more

आता शेतकरी एक्के शेतकरी ! मला कुठल्याही आघाडीत जायचं नाही : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठ विधान केलं आहे. येणाऱ्या काळात मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही. मी आता फक्त शेतकरी एके शेतकरी असाच राहणार आहे. त्यामुळे आता मला बाकी काही नको… असं म्हणत मी काही राजकीय संन्यास घेणार नाही. असंही शेट्टी यांनी सांगितले. ते … Read more

error: Content is protected !!